पंढरपूर नगरपरिषदेच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी

छत्रपती शिवरायांच्या जयंतीनिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा..!

लवकरंच साजरा होणार पंढरपूर लाईव्हचा वर्धापन दिन..!

एका आगळ्या-वेगळ्या समारंभाची प्रतीक्षा आणखी कांही दिवस..!
पंढरपूर LIVE 19 फेब्रुवारी 2018





     पंढरपूर नगरपरिषदेच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या निमित्ताने  त्यांचे पुतळा पुजन माजी आमदार, चेअरमन पांडुरंग सह.सा.का. मा.सुधाकरपंत परिचारक यांचे शुभहस्ते, नगराध्यक्षा सौ.साधनाताई नागेश भोसले यांचे अध्यक्षतेखाली, आमदार प्रशांतराव परिचारक, आमदार दत्तात्रय सावंत, श्री.विठ्ठल सह.सा.का. संचालक भगिरथदादा भालके,  उपविभागीय अधिकारी सचिन ढोले, सहा.पोलीस अधिक्षक निखील पिंगळे, उपनगराध्यक्ष विशाल मलपे, भाजपचे  माजी जिल्हाध्यक्ष काशिनाथ थिटे, माजी नगराध्यक्ष बाबासाहेब अधटराव, तहसिलदार मधुसुदन बर्गे, मुख्याधिकारी अभिजीत बापट, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल दबडे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.

या कार्यक्रमास गटनेते अनिल अभंगरावगुरुदास अभ्यंकर, नगरसेविका भाग्यश्री शिंदे, सुप्रिया डांगे, करुणा आंबरे, सारीका साबळे, सुजाता बडवे, रेहाना बोहरी, रेणुका घोडके, नगरसेवक विवेक परदेशी, सुधीर धोत्रे, विक्रम शिरसट, सुजितकुमार सर्वगोड, महादेव भालेराव, ऋषीकेष उत्पात, नरसिंह शिंगणमाजी उपनगराध्यक्ष नागेश भोसले, माजी नगराध्यक्ष लक्ष्मण शिरसट, सामाजिक कार्यकर्ते शंकर पवार, धर्मराज घोडके,  राहुल साबळे, नवनाथ रानगट, डी.राज.सर्वगोड, बसवेश्वर देवमारे, अरुण घोलप, तसेच नगरपरिषदेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन उपमुख्याधिकारी सुनिल वाळुजकर यांनी केले.


पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल & Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  
  • mail-livepandharpur@gmail.com
  • web - http://www.pandharpurlive.com

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

 

Post a Comment

0 Comments