लवकरंच साजरा होणार पंढरपूर लाईव्हचा वर्धापन दिन..!
एका आगळ्या-वेगळ्या समारंभाची प्रतीक्षा आणखी कांही दिवस..!
पंढरपूर LIVE 10 फेब्रुवारी 2018
निलेश चाळक बीड : हवामान खात्याने अंदाज वर्तिवल्यानुसारच वातावरणात बदल होऊ लागला आहे. शनिवारी पुन्हा ढगाळ वातावरण निर्माण झाले असून पावसाची शक्यता जाणवू लागली आहे. त्यामुळे रबीतील सर्वच पिकांवर धोक्याची घंटा जाणवू लागली आहे. १३ ङ्गेब्रुवारीपर्यंत असेच वातावरण राहणार असल्याने शेतकर्यांमध्ये धास्ती निर्माण झाली आहे. रबी हंगामातील सर्वच पिके सध्या जोमात आहेत. गेल्या दोन दिवसांच्या ढगाळ वातावरणामुळे उशीरा पेरलेल्या हरभर्यावर आळीचा प्रदुर्भाव जाणवू लागला आहे. शिवाय दोन दिवसांमध्ये पाऊस झाल्यास ज्वारी वगळता इतर सर्वच पिकांचे नुकसान होऊ शकते असा अंदाज कृषी अधिकार्यांनी वर्तिवला आहे. कांद्यावर करपा, आळी तर भाजीपाल्यावर सर्वच प्रकारची रोगराई होण्याचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे हातातोंडाशी आलेला घास गारपीट हिसकावणार की कीय अशी स्थिती जिल्ह्यत निर्माण झाली आहे.
संपुर्ण महाराष्ट्रासह जगाच्या कानाकोपर्यातील तब्बल 16 लाखांहून अधिक मराठी माणसांच्या पसंतीस पात्र ठरलेले... पंढरीतील सर्वप्रथम ई-न्यूज वेब चॅनल व अॅन्ड्रॉईड अॅप पंढरपूर Live वर खास शिवजयंती निमित्त फक्त 1000/- रु. मध्ये शिवप्रेमींची जाहिरात प्रसिध्द करण्यात येणार आहे..!
तरी आपण आपल्या शुभेच्छा जाहिराती देवून सहकार्य करावे. या बरोबरच आपले शिव विचारांवरील अथवा शिव पराक्रमावरील कांही लेख- साहित्य असेल तर ते सुध्दा प्रसिध्दीस द्यावे ही नम्र विनंती.
पंढरपूर लाईव्ह च्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित राज्यस्तरीय पंढरी गौरव पुरस्कारासाठी खालीलपैकी इच्छूक गुणवंतांनी आपले प्रस्ताव दि. 10 फेब्रुवारी 2018 पर्यंत पाठवावेत.
*Mail:- livepandharpur@gmail.com
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल & Android Application
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
- Whatsup- 8308838111 Mobile-8552823399
- mail-livepandharpur@gmail.com
- web - http://www.pandharpurlive.com






0 Comments