लवकरंच साजरा होणार पंढरपूर लाईव्हचा वर्धापन दिन..! एका आगळ्या-वेगळ्या समारंभाची प्रतीक्षा आणखी कांही दिवस..!
पंढरपूर LIVE 14 फेब्रुवारी 2018
सुप्रीम कोर्टाच्या निकालाचे कारण पुढे करीत राज्यातील 11 हजार अनुसुुचीत जमातीच्या कर्मचार्यंाच्या नोकर्या काढून घेण्याच्या तयारीत शासन असून त्यामुळे हजारो कुटुंबाची उपासमार होणार आहे.राज्य शासनाने 15 वर्षापेक्षा जास्तकाळ सेवा झालेल्या कर्मचार्याना संरक्षण देणार असल्याचे आश्वासन दिले होते.त्याच बरोबर ऑक्टोंबर महिन्यात राज्यमंत्रीमंडळाने तक्ताच्या नात्यातील जातीच्या दाखल्यावर आधारीत जात पडताळणी मान्य करण्याचाही निर्णय घेतला आहे.आता या बाबत राज्य व केंद्र शासनाने कायदा करुन या कर्मचार्यांना संरक्षण द्यावे अशी मागणी अदिम विकास परिषदेच्या राज्यशासनाकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.या आशयाचे निवेदन तहसिलदार पंढरपूर यांना दिले आहे.
हे निवेदन देताना अदिम विकास परिषदेचे जिल्हाध्यक्ष नागेश अधटराव,मा.नगरसेवक महेश साठे,धनंजय वाघमारे,गणेश वाघमारे,कृष्णा वाघमारे, ॠषीकेश निंबाळकर(तालुकाध्यक्ष अदिम विकास परिषद),वैभव साळुंखे,संकेत क्षिरसागर,ललीत सुरवसे,पिंटू मोरे,अनिकेत माने आदी उपस्थित होते.
संपुर्ण महाराष्ट्रासह जगाच्या कानाकोपर्यातील तब्बल 16 लाखांहून अधिक मराठी माणसांच्या पसंतीस पात्र ठरलेले... पंढरीतील सर्वप्रथम ई-न्यूज वेब चॅनल व अॅन्ड्रॉईड अॅप पंढरपूर Live वर खास शिवजयंती निमित्त फक्त 1000/- रु. मध्ये शिवप्रेमींची जाहिरात प्रसिध्द करण्यात येणार आहे..!
तरी आपण आपल्या शुभेच्छा जाहिराती देवून सहकार्य करावे. या बरोबरच आपले शिव विचारांवरील अथवा शिव पराक्रमावरील कांही लेख- साहित्य असेल तर ते सुध्दा प्रसिध्दीस द्यावे ही नम्र विनंती.
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल & Android Application
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
- Whatsup- 8308838111 Mobile-8552823399
- mail-livepandharpur@gmail.com
- web - http://www.pandharpurlive.com




0 Comments