लवकरंच साजरा होणार पंढरपूर लाईव्हचा वर्धापन दिन..! एका आगळ्या-वेगळ्या समारंभाची प्रतीक्षा आणखी कांही दिवस..!
पंढरपूर LIVE 21 फेब्रुवारी 2018
पंढरपूर येथील कालिकादेवी चौकातील माजी सैनिक स्व.लक्ष्मण शत्रुघ्न आगावणे यांचे दि.14.02.2018 रोजी आकस्मित निधन झाले. स्व.लक्ष्मण आगावणे यांनी स्वतः लष्करात देशसेवा केली असून त्यांची दोन्हीही मुलेसुध्दा लष्करामध्ये देशसेवा करीत आहेत. पंढरपूर-मंगळवेढा मतदार संघाचे आमदार श्री भारत भालके यांनी त्यांचे घरी जाऊन आगावणे कुटूंबाचे सांत्वन केले. सदर प्रसंगी सर्वश्री नामदेव लामतुरे, सुभाष हुंगे-पाटील, सुधीर हुंगे-पाटील, पंकज लामतूरे आदींसह परिसरातील नागरिक उपस्थित होते.
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल & Android Application
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
- Whatsup- 8308838111 Mobile-8552823399
- mail-livepandharpur@gmail.com
- web - http://www.pandharpurlive.com



0 Comments