लवकरंच साजरा होणार पंढरपूर लाईव्हचा वर्धापन दिन..! एका आगळ्या-वेगळ्या समारंभाची प्रतीक्षा आणखी कांही दिवस..!
पंढरपूर LIVE 15 फेब्रुवारी 2018
कळंब (-अमोल रजपूत ):- वालचंदनगर (ता इंदापूर )येथील
आय . एम . डी . कामगार समन्वय संघाच्या वतीने सभासदांसाठी नेतृत्व प्रशिक्षण शिबीर आयोजित करण्यात आले. हा कार्यक्रम वालचंदनगर इंडस्ट्रीज मधील विज्ञानदिप येथे आयोजित केला होता. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत संघटनेचे उपाध्यक्ष प्रवीण बल्लाळ यांनी केले. उदघाटक व प्रमुख पाहुणे वालचंदनगर इंडस्ट्रीज लि. चे जनरल मॅनेजर एच . आर . व ई .आर आनंद नगरकर यांनी केले कार्यक्रमाचे उद्घाटन करून आपले मनोगत व्यक्त केले तसेच किशोर ढोकले अध्यक्ष, राष्ट्रीय श्रमिक एकता महासंघ यांनी कामगार संघटना, प्रतिनीधीचे कार्य सभासदाचे कार्य व बदलते कामगार कायदे या विषयी अंत्यत मोलाचे मार्गदर्शन केले.
अॅड नितीन कोल्हटकर जेष्ठ विधी तज्ञ पुणे यांनी औद्योगिक विकास कायदा१९४७स्टॅडीग आॅडर्स व लेबर केसेस या विषयी माहिती दिली. व त्यानंतर बाळासाहेब सोनवणे जनरल मॅनेजर, एच . आर . अॅन्ड अॅडमिन , बिल्ट कंपनी भिगवण यांनी औद्योगिक संबंध काल आज आणि उद्याचे यांनी या विषयावर मोलाचे मार्गदर्शन केले. व्यासपीठावर शिवाजी खटकाळे, किशोर ढोकले, राजु दरेकर, प्रकाश मोहिते, नंदकुमार गोंडगे , बाळासाहेब ढेरे, नानासाहेब थोरात आदि मान्यवर उपस्थित होते. १००\१२०कामगारानी शिबीराचा लाभ घेतला. व असे ट्रेनिंग कार्यक्रम वारंवार व्हावे अशी कामगाराकडून मागणी आली आहे. प्रवीण बल्लाळ यांनी सूत्रसंचालन तर आभार प्रदर्शन प्रंशात चव्हाण यांनी केले.
संपुर्ण महाराष्ट्रासह जगाच्या कानाकोपर्यातील तब्बल 16 लाखांहून अधिक मराठी माणसांच्या पसंतीस पात्र ठरलेले... पंढरीतील सर्वप्रथम ई-न्यूज वेब चॅनल व अॅन्ड्रॉईड अॅप पंढरपूर Live वर खास शिवजयंती निमित्त फक्त 1000/- रु. मध्ये शिवप्रेमींची जाहिरात प्रसिध्द करण्यात येणार आहे..!
तरी आपण आपल्या शुभेच्छा जाहिराती देवून सहकार्य करावे. या बरोबरच आपले शिव विचारांवरील अथवा शिव पराक्रमावरील कांही लेख- साहित्य असेल तर ते सुध्दा प्रसिध्दीस द्यावे ही नम्र विनंती.
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल & Android Application
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
- Whatsup- 8308838111 Mobile-8552823399
- mail-livepandharpur@gmail.com
- web - http://www.pandharpurlive.com



0 Comments