लवकरंच साजरा होणार पंढरपूर लाईव्हचा वर्धापन दिन..! एका आगळ्या-वेगळ्या समारंभाची प्रतीक्षा आणखी कांही दिवस..!
जीवे मारण्याची धमकी देत विवाहित महिलेवर वारंवार अत्याचार... पंढरपूर शहर पोलिस ठाण्यात गुन्ह्य़ाची नोंद!
पंढरपूर LIVE 7 मार्च 2018
पंढरीतील एका विवाहित महिलेस जीवे मारण्याची धमकी देत तिच्या इच्छेविरुद्ध वारंवार संभीग करणाऱ्या मोहोळ येथील एकावर पंढरपूर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पंढरपूर शहर पोलिसांकडून समजलेली हकीकत अशी की, मोहीळ येथील लक्ष्मण मोहन माळी याने दि.3-3-2018 रोजी पंढरीतील एका विवाहित महिलेला जीवे मारण्याची धमकी देत, "तुझे लग्न झाले असले तरी मी तुझ्याबरोबर लग्न करतो. माझ्याबरोबर चल नाहीतर तुला जीवे मारीन. तुझे माझ्याबरोबरचे फोटो सर्वांना दाखवीन." अशी धमकी दिली. तिला जबरदस्तीने गाडीवर बसवून नेले. तिच्या मनाविरुद्ध तिच्याशी वारंवार संभोग केला. अशी फिर्याद पिडीत विवाहित महिलेने दिली आहे.
या आरोपी विरूद्ध पंढरपूर शहर पोलिस ठाण्यात भादंवि कलम 363, 366, 376, 506 अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला असून अधिक तपास पो.नि. विठ्ठल दबडे हे करत आहेत.
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल & Android Application
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
- Whatsup- 8308838111 Mobile-8552823399
- mail-livepandharpur@gmail.com
- web - http://www.pandharpurlive.com




0 Comments