लवकरंच साजरा होणार पंढरपूर लाईव्हचा वर्धापन दिन..! एका आगळ्या-वेगळ्या समारंभाची प्रतीक्षा आणखी कांही दिवस..!
क्षात्रविर छत्रपती संभाजी महाराजां बलिदान दिनानिमित्त पंढरपूर संभाजी ब्रिगेड नं केला मानाचा मुजरा..
पंढरपूर LIVE 11 मार्च 2018
आजच्या दिवशी स्वराज्याचे दुसरे छत्रपती क्षात्रवीर शूर वीर संभाजी महाराज यांनी हिंदवी स्वराज्यासाठी बलिदान दिले. शंभूराजाला संभाजी ब्रिगेड पंढरपूर च्या वतीने अभिवादन देत मानाचा मुजरा केला. या वेळी छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पगुच्छ घालून व मेणबत्ती लावून अभिवादन केले. यावेळी शेकडो संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी जयघोष करीत शंभूराजाला मानाचा मुजरा केला!
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल
& Android Application
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
- Whatsup- 8308838111 Mobile-8552823399
- mail-livepandharpur@gmail.com
- web - http://www.pandharpurlive.com




0 Comments