पंढरपूर तालुका महिला काँग्रेस कमिटीच्या उपाध्यक्षपदी सौ. रेखा गायकवाड यांची नियुक्ती

लवकरंच साजरा होणार पंढरपूर लाईव्हचा वर्धापन दिन..! एका आगळ्या-वेगळ्या समारंभाची प्रतीक्षा आणखी कांही दिवस..!

पंढरपूर LIVE 25 मार्च 2018


पंढरपूर (प्रतिनिधी):- पंढरपूर तालुका महिला काँग्रेस कमिटीच्या उपाध्यक्षपदी पोहोरगांव, ता.पंढरपूर येथील सौ.रेखा विजयकुमार गायकवाड यांची नियुक्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या महिला सरचिटणीस सौ. सुनेत्राताई विजयसिंह पवार यांच्या शुभहस्ते नुकतेच त्यांना निवडीचे पत्र देण्यात आले. यावेळी महिला काँग्रेस कमिटीच्या पंढरपूर तालुकाध्यक्षा सौ. राजश्री राजेंद्र लोळगे, डॉ. सुरेखा गायकवाड, सौ.सुरेखा मोरे व तालुक्यातील महिला पदाधिकारी व कार्यकर्त्या उपस्थित होत्या. 
यावेळी सौ. रेखा गायकवाड म्हणाल्या की, माझ्यावर तालुकाध्यक्षपदाची धुरा सोपवून पक्षश्रेष्ठींनी खुप मोठी जबाबदारी सोपविलेली आहे. संपुर्ण तालुक्यात मोहला काँग्रेसची संघटनशक्ती वाढविणेसाठी व पक्षाचा जनाधार वाढविण्यासाठी मी प्रामाणिकपणे प्रयत्न करीन.










पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 

& Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर



  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  

  • mail-livepandharpur@gmail.com

  • web - http://www.pandharpurlive.com

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

Post a Comment

0 Comments