कॅनल असोसिएशन ऑफ पंढरपूर आयोजित डॉग शो- 2018

लवकरंच साजरा होणार पंढरपूर लाईव्हचा वर्धापन दिन..! एका आगळ्या-वेगळ्या समारंभाची प्रतीक्षा आणखी कांही दिवस..!

पंढरपूर LIVE 25 मार्च 2018


कॅनल असोशिएशन च्या वतीने पंढरीत डॉग शो चे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सांगली, कोल्हापूर, मिरज, पंढरपूर येथून सायबरीयन, बुल डॉग, जर्मन शेफर्ड, कारवानी, पाकिस्तानी बोली अशा वेगवेगळ्या जातीच्या पाच हजार रुपयापासून एक लाख रुपये किंमतीच्या लाब्राडोर, डोबरमन, जर्मन शेफेर्ड, ठेेींुळश्रश्रशी, सायबरीण हस्के, ल्हासा, पोमेरियण आदी अनेक प्रकारच्या जवळपास अडीचशे ते तीनशे श्‍वानांनी या डॉग शोमध्ये सहभाग नोंदविला होता. प्रथमच असा डॉग शो पंढरीत होत असल्याने तो पाहण्यासाठी जिल्हाभरातून श्‍वानप्रेमींनी मोठ्या प्रमाणात हजेरी लावली होती.


यावेळी महेश दळवी (सोलापूर), आशिष शुक्ला (सांगली) आदींनी जजेस म्हणून भुमिका पार पाडली. या डॉग शो चे उद्घाटन माजी नगराध्यक्ष नागेशकाका भोसले यांच्या हस्ते करण्यात आले. 

हा डॉग शो यशस्वी होण्यासाठी ओंकार वाळूजकर,आनंद भोसले,शेखर(बंटी) भोसले,महेश काळे सागर पगारे,आदित्य लोखंडे,सुरज वाघुले,प्रवीण सुरवसे,मदन भोरकर आदींनी परिश्रम घेतले. 
















पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 

& Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर



  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  

  • mail-livepandharpur@gmail.com

  • web - http://www.pandharpurlive.com

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

Post a Comment

0 Comments