जिल्हा नगरोत्थान योजने अंतगर्त उपनगरासाठी पाणीपाईपलाईन करिता र.रु.७३ लाखाचा निधी मंजुर -.आ.प्रशांतराव परिचारक

लवकरंच साजरा होणार पंढरपूर लाईव्हचा वर्धापन दिन..! एका आगळ्या-वेगळ्या समारंभाची प्रतीक्षा आणखी कांही दिवस..!

पंढरपूर LIVE 30 मार्च 2018

पंढरपूर उपनगरातील शासकीय वसाहत, गोकुळ नगर, मार्केट यार्ड परिसर या भागीतील नगरिकांना पुरेशा दाबाने पाणीपुरवठा व्हावा यासाठी शासनाकडे पाठपुरवा करण्यात येत होता. यासाठी जिल्हा नगरोत्थान योजने अंतगर्त उपनगरासाठी पाणीपाईपलाईन शासनाकडुन मंजुर करावा अशी मागणी मा.आ.प्रशांतराव परिचारक यांच्याकडे नगराध्यक्षा सौ.साधनाताई नागेश भोसले, उपनगराध्यक्ष विशाल मलपे, गुरुदास अभ्यंकर यांनी केली होती. याबाबत आ.प्रशांतराव परिचारक यांनी शासनाकडे पाठपुरावा करुन जिल्हा नगरोत्थान योजने अंतर्गत उपनगरासाठी सुधारित पाणीपुरवठा पाईपलाईन बदलण्याकरिता र.रु.७३ लाखाचा तातडीचा निधी मंजुर करुन घेतला. 

यामुळे मनिषा नगर, गोकुळ नगर, मार्कट यार्ड परिसर, शासकीय वसाहत या भागातील नव्याने टाकण्यात येणा-या पाईपलाईनमुळे पाण्याचा प्रश्न कायम स्वरुपी मार्गी लागला असल्याचे यावेळी पाणीपुरवठा समिती सभापती सुप्रिया डांगे यांनी दिली.









पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 

& Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर



  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  

  • mail-livepandharpur@gmail.com

  • web - http://www.pandharpurlive.com

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

Post a Comment

0 Comments