लवकरंच साजरा होणार पंढरपूर लाईव्हचा वर्धापन दिन..! एका आगळ्या-वेगळ्या समारंभाची प्रतीक्षा आणखी कांही दिवस..!
आज 'रंगपंचमी' - आपसातील सर्व भेद आणि कटुता दुर सारून एकमेकांच्या रंगात चिंब भिजण्याचा दिवस. सर्वांना 'रंगपंचमी' च्या हार्दिक शुभेच्छा..!
पंढरपूर LIVE 6 मार्च 2018
ला रंगपंचमी हा सण साजरा केला जातो. धुलीवंदनापासून सुरू होणाऱ्या वसंतोत्सवाला रंगपंचमीच्या दिवशी पाच दिवस पूर्ण होतात.
या दिवशी अनेकजण एकमेकांंना रंंग लावून आनंंदोत्सव साजरा करतात. परस्परांंवर पाणीही उडवले जाते. अलिकडील काळात रासायनिक रंंगांंचे दुष्परिणाम पाहता नैसर्गिक रंंग वापरून हा दिवस साजरा करण्यास प्राधान्य दिले जाते.
चला रंगपंचमी च्या या दिवशी आपण सारे एकमेकांच्या रंगात चिंब भिजून जाऊ या. आपसातील कटुता आणि भेदाभेद विसरून एकमेकांना आनंद वाटुया!
पंढरपूर लाईव्ह सोशल फाऊंडेशन व पंढरपूर लाईव्ह च्या वतीने आपणास रंगपंचमीच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा!

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल & Android Application
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
- Whatsup- 8308838111 Mobile-8552823399
- mail-livepandharpur@gmail.com
- web - http://www.pandharpurlive.com

0 Comments