लवकरंच साजरा होणार पंढरपूर लाईव्हचा वर्धापन दिन..! एका आगळ्या-वेगळ्या समारंभाची प्रतीक्षा आणखी कांही दिवस..!
पंढरपूर LIVE 28 मार्च 2018
केज /प्रतिनिधी :- स्वताच्या औषध दुकाना शेजारी असलेल्या तळमजल्यात औषध विक्रेत्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना काल दिनांक 27 मंगळवार रोजी शहरातील जिल्हा परिषद शाळा समोरच्या रोडवर घडली आहे . आत्महत्येचे कारण मात्र कळू शकलेले नाही .
शहरातील जिल्हा परिषद शाळा रोडवर राज मेडिकल असुन याचे मालक असलेले राजेश सीताराम चौरे यांनी आपल्याच दुकाना खाली असलेल्या तळमजल्यात स्टोअर रूम मध्ये काल दुपारी ११ च्या सुमारास गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुःखद घटना घडली असुन त्याने हे टोकाचे पाऊल कोणत्या कारणाने उचलले हे मात्र कळु शकले नाही
या प्रकरणी पोलिसांना माहिती मिळताच घटना स्थळाचा पंचनामा करून मृतदेह उत्तरयिणि तपासणी करून नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आला आहे . या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंद झालेला नव्हता. गुन्हा नोंदविण्यात आल्यानंतरच पुढील तपास केला जाईल असे केज पो. स्टे. कडून सांगण्यात आले.
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल
& Android Application
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
- Whatsup- 8308838111 Mobile-8552823399
- mail-livepandharpur@gmail.com
- web - http://www.pandharpurlive.com





0 Comments