मंगळवेढा-पंढरपूर बसमधून खाली पडल्याने सहा वर्षीय बालकाचा मृत्यु....

लवकरंच साजरा होणार पंढरपूर लाईव्हचा वर्धापन दिन..! एका आगळ्या-वेगळ्या समारंभाची प्रतीक्षा आणखी कांही दिवस..!


पंढरपूर LIVE 31 मार्च 2018
 मंगळवेढा आगारातील मंगळवेढा ते पंढरपूर या चालत्या बसमधून आपत्कालीन दरवाजा उघडून खाली पडल्याने एका सहा वर्षीय बालकाचा मृत्यू झाल्याची दुर्घटना घडली आहे. या अपघातात बालकाच्या डोक्यावरून बसचे चाक गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. मल्लेवाडीजवळ ही घटना घडली आहे.  सिद्धराया गुरुबसपा माळाबागी( वय 6, रा. उटगी ता. जत, जि. सांगली) असे या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या बालकाचे नांव आहे.









पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 

& Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर



  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  

  • mail-livepandharpur@gmail.com

  • web - http://www.pandharpurlive.com

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

Post a Comment

0 Comments