मराठा महासंघाचे वतिने पोलीस निरीक्षकांना निवेदन.

लवकरंच साजरा होणार पंढरपूर लाईव्हचा वर्धापन दिन..! एका आगळ्या-वेगळ्या समारंभाची प्रतीक्षा आणखी कांही दिवस..!

पंढरपूर LIVE 2 मार्च 2018

पंढरपुर  :- अखिल भारतीय मराठा महासंघ पंढरपुर यांचे वतिने पंढरपुर शहर पोलीस स्टेशचे पोलीस निरीक्षक विठ्ठल दबडे साहेब यांना विवेक वर्धिनी परिसरातील वाहतुकीबाबत निवेदन देण्यात आले.
 सांगोला चौक ते भक्ती मार्ग या रस्त्याचे काम चालु असल्यामुळे सगळी वाहतुक विवेक वर्धिनी विंद्यालयासमोरुन चालु आहे.शाळा भरते वेळी व सुटताना या परिसरात ट्रॉफिक  जास्त जाम होत असल्यामुळे अपघाताचे प्रमान वाढले आहे.तरी या परिसरात वाहतुक पोलीसांची नियुक्ती करुन वाहतुक सुरळीत करावी अशा अशयाचे निवेदन देण्यात आले.याप्रसंगी मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष अर्जुनराव चव्हाण, तालुकाध्यक्ष संतोष जाधव, शहर अध्यक्ष अमोल पवार, शहर संघटक काका यादव,मालवाहतुक संघटना शहराध्यक्ष श्रीनाथ माने,महेश बोडके यांचे सह मराठा महासंघाचे पदाधिकारी उपस्थीत होते.




पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल & Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  
  • mail-livepandharpur@gmail.com
  • web - http://www.pandharpurlive.com

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

Post a Comment

0 Comments