लवकरंच साजरा होणार पंढरपूर लाईव्हचा वर्धापन दिन..! एका आगळ्या-वेगळ्या समारंभाची प्रतीक्षा आणखी कांही दिवस..!
पंढरपूर LIVE 3 एप्रिल 2018
पंढरपूर तालुक्यातील रांझणी येथे सख्ख्या मामानेच भाच्च्याचा डोक्यात कोयता घालुन निघृण खुन केल्याची घटना घडली आहे.
पंढरपूर लाईव्हला मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार आज आज दि.3 एप्रिल रोजी रात्री साडे आठ ते पावणे नऊ वाजण्याच्या सुमारास ओझेवाडी रस्त्याजवळ, काळे वस्ती नजीक गोटु नंदु सुरवसे (वय अंदाजे 20 ते 25) या तरुणाच्या डोक्यावर कोयत्याचे वार करुन सावकार नारायण साळुंखे याने खुन केल्याचे समजते.
साळुंखे हा मयताचा सख्खा मामा असून हत्येचे कारण अद्याप समजलेले नाही. घटनेची माहिती मिळताच पंढरपूर तालुका पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक के. के. खराडे हे रांझणीकडे रवाना झाले आहेत.
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल
& Android Application
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
- Whatsup- 8308838111 Mobile-8552823399
- mail-livepandharpur@gmail.com
- web - http://www.pandharpurlive.com





0 Comments