कलावंत रविंद्र शेवडे यांना कोकणरत्न पुरस्कार

लवकरंच साजरा होणार पंढरपूर लाईव्हचा वर्धापन दिन..! एका आगळ्या-वेगळ्या समारंभाची प्रतीक्षा आणखी कांही दिवस..!


पंढरपूर LIVE 3 एप्रिल 2018
पंढरपूर : पंढरपूरातील नाट्य कलावंत ,गायक , रेडिओस्टार, टि×Yव्ही×Yकलाकार रविंद्र शेवडे यांना गोवा येथे अतुल्य भारत प्रतिभा सन्मान कला साहित्य महासंमेलनाचे औचित्यसाधुन किल्ले पर्यटन महोत्सव सेवा संशोधन केंद्र सिंधुदूर्ग व जगन्नाथशेठ कला संस्था गोवा यांच्यावतीने येथील उद्योगपती कौस्तुभ गायकवाड यांच्या हस्ते पंढरीतील अष्टपैलु कलाकार रविंद्र शेवडे यांचा राज्यस्तरिय कोकणरत्न पुरस्कार देवून सन्मान केला आहे.


संमेलनाध्यक्ष व्ही.एन. खरात , उद्घाटक श्रीपाद नाईक, प्रमुख उपस्थिती रोहन खवटे तसेच गोवा राज्याचे महसूलमंत्री यांच्या उपस्थितीत पुरस्कार प्रदान कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी जी.बी.व्हसकोटी ,कामगार नेते अजीतसिंह राणे, डॉ.प्रशांत पाटील, जेष्ठ साहित्यीक डॉ.शंकर शेट्टी,गोव्याचे शिक्षण व आरोग्य मत्री प्रमोद कामत, पुंडलिक काटगुळकर, गोरख मांजरे, क्रांती महाजन, सुनिलशेट यांच्या उपस्थितीत पंढरपूरच्या कलावंतांचा गौरव करण्यात आला.

कलावंत रविंद्र शेवडे यांच्या अभिनय, गायक व समाज प्रबोधनाच्या क्षेत्रातील कार्याची दखल घेवून त्यांना आतापर्यंता विविध पुरस्कार मिळाले आहेत. त्यांनी अनेक कलावंतांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी जेष्ठ कलावंत विष्णु शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली ते कार्यरत आहेत.







पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 

& Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर



  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  

  • mail-livepandharpur@gmail.com

  • web - http://www.pandharpurlive.com

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

Post a Comment

0 Comments