पंढरपूर तालुक्यातील कोर्टी येथे किरकोळ कारणावरून तरूणाची हत्या

आज दि. 11 एप्रिल 2018 रोजी, रखुमाई पोलिस संकुल सभागृह, शहर पोलिस स्टेशन समोर, पंढरपूर येथे दुपारी 3 ते रात्री 10 वाजेपर्यंत 

पंढरपूर लाईव्ह सोशल फाऊंडेशन आयोजित 

"राज्यस्तरी पंढरी गौरव" पुरस्कार वितरण सोहळा 

पंढरपूर लाईव्ह चा 4 था वर्धापन दिन समारंभ यानिमित्त संगीत, नृत्य, गायन, मनोरंजनाची पर्वणी! सर्वांनी मोठ्या संख्येने या कार्यक्रमास उपस्थित रहावे ही नम्र विनंती.

पंढरपूर LIVE 11 एप्रिल 2018

पंढरपूर तालुक्यातील कोर्टी येथे किरकोळ कारणावरून तरूणाची हत्या

पंढरपूर तालुक्यातील कोर्टी येथे किरकोळ कारणावरून गावातील मोहन लक्ष्मण हाके (वय 30) या तरूणाची याच गावातील काहीजणांनी लाथाबुक्क्यांनी जबर मारहाण करून त्याची हत्या केली.

10 एप्रिल च्या रात्री ज्ञानेश्वर महादेव कारंडे, संतोष विष्णु ढाळे, विष्णु ज्ञानोबा ढाळे यांनी मोहनला "तुझे वडील आमच्या सोबत कामाला का येत नाहीत?" अशी विचारणा करत त्याला लाथाबुक्क्यांनी जबर मारहाण केली. 
मोहनच्या नाजुक भागाला जिव्हारी मार बसल्याने त्याचा मृत्यु झाला. याबाबत मयत मोहनच्या बंधुने पंढरपूर तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून पुढील तपास सपोनि गौरीशंकर शिंदे हे करत आहेत.









पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 

& Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर



  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  

  • mail-livepandharpur@gmail.com

  • web - http://www.pandharpurlive.com

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

Post a Comment

0 Comments