टेंभुर्णी-पंढरपूर रोडवरील अपघातात वाखरीच्या दोन तरूणांचा मृत्यू...

पंढरपूर LIVE 10 मे 2018


टेंभुर्णी-पंढरपूर रोडवरील अपघातात वाखरीच्या दोन तरूणांचा मृत्यू...

टेंभुणी -पंढरपूर रोडवरील अपघातात पंढरपूर तालुक्यातील वाखरीचे दोन तरुण जागीच ठार झाले आहेत. आज दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास  टेंभुर्णी - पंढरपूर रोडवरील अकोले बु. ( ता. माढा ) येथे कार आणि दुचाकी यांच्यात समोरा-समोर धडक झाली. या भीषण अपघातात वाखरी ( ता. पंढरपूर ) येथील सागर शरद माने (वय २३) आणि सुहास दादासाहेब शिंदे (वय २४) या दोन तरूणांचा मृत्यू झालाय.
 हे दोघे दुचाकीवरुन टेंभुर्णीकडून पंढरपूरकडे निघाले होते. गावातील दोन तरूणांच्या अपघाती मृत्यूमुळे वाखरीत परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त होत असून गावावर शोककळा पसरली आहे.










महाराष्ट्रातील नंबर वन! 

ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 

& Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

  • Whatsup- 8308838111  Mobile- 7972287368,  8552823399  

  • mail-livepandharpur@gmail.com

  • web - http://www.pandharpurlive.com

Post a Comment

0 Comments