पंढरपूर LIVE 11 मे 2018
भीमा नदीस कालव्याचा दर्जा द्या अन्यथा उग्र जनआंदोलन उभा करु
या बाबत अधिक माहीती देताना प्रतिष्ठाणचे जिल्हा कार्याध्यक्ष गणेश गोडसे म्हणाले की, उजनी धरणाच्या निर्मितीवेळी शेतकर्यांना शेतीसाठी पाणी उपलब्ध होणार म्हणून सोलापूर जिल्ह्यातील शेतकर्यांनी पुर्नवसनासाठी जमीनी देवून फार मोठा त्याग केलेला आहे.असे असताना आता उजनी धरणाची अवस्था एका पिण्याच्या पाण्याच्या टाकीसारखी झाली आहे.त्यामुळे या धरणासाठी त्याग केलेला शेतकरी सिंचनासाठी वंचीत रहात आहे.अशातच आता सोलापूर शहरासाठी समांतर जलवाहिनी टाकण्यात येणार असल्याने भीमा नदीकाठच्या शेतकर्यांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.तर याच वेळी उजनी धरणातून मराठवाडयासाठी पाणी नेण्याच्या हेतूने उपसा सिंचन योजनाही प्रस्तावीत आहेत.ही बाब या जिल्ह्यातील भीमा नदीकाठच्या शेतकर्यांवर अन्याय करणारी आहे.त्यामुळे भीमा नदीस तात्काळ कालव्याचा दर्जा देवून आवर्तने सोडण्याबाबतचे धोरण निश्चित करण्यात यावे अन्यथा आम्हास युवा नेते रोहीत पवार व प्रतिष्ठाणचे संस्थापक लक्ष्मीकांत खाबीया यांच्या नेतृत्वाखाली उग्र आंदोलन करुन शासानास हा निर्णय घेण्यास भाग पाडावे लागेल असा इशारा गणेश गोडसे यांनी दिला.
हे निवेदन देताना प्रविण कोळेकर,विलास कवडे,बालाजी खंदारे,राजू आरकीले,हनुमंत चव्हाण,सोमा ढवण,विनायक पाटील,सागर ढवण,ऍड.शेळके,पोपट नागटिळक,नवनाथ चव्हाण आदी उपस्थित होते.

महाराष्ट्रातील नंबर वन!
ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर LIVE
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल
& Android Application
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे
- Whatsup- 8308838111 Mobile- 7972287368, 8552823399
- mail-livepandharpur@gmail.com
- web - http://www.pandharpurlive.com

0 Comments