डॉ. पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषदेच्या पंढरपूर तालुकाध्यक्षपदी भारत पाटील

पंढरपूर LIVE 11 मे 2018


डॉ. पंजाबराव देशमुख राष्ट्रीय परिषदेच्या पंढरपूर तालुकाध्यक्षपदी खडी, ता. पंढरपूर येथील श्री.सिताराम महाराज विद्यालयाचे शिक्षक भारत शिवाजी पाटील सर यांची निवड करण्यात आली आहे. भारत पाटील सर यांचा दांडगा जनसंपर्क व शिक्षकांच्या विविध प्रश्‍नांना सोडविण्यासाठी त्यांनी केलेल्या कार्याची दखल घेवून डॉ. पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषदेचे जिल्हाअध्यक्ष जीवन यादव यांनी त्यांची निवड केली आहे.

तसेच सोलापुर उपाध्यक्षपदी कुंडलिक पवार सर यांचीची निवड करण्यात आली आहे. नुकतेच नुतन पदाधिकार्‍यांना निवडीचे पत्र देण्यात आले. यावे।ळी रणजीत जगताप, राजेंद्र आसबे सर, प्रकाश जाधव, संतोष मोरे, शरद रोंगे-पाटील, स्वप्निल रोंगे-पाटील, लखन जगताप आदी उपस्थित होते.










महाराष्ट्रातील नंबर वन! 

ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 

& Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

  • Whatsup- 8308838111  Mobile- 7972287368,  8552823399  

  • mail-livepandharpur@gmail.com

  • web - http://www.pandharpurlive.com

Post a Comment

0 Comments