पंढरपूर LIVE 31 मे 2018

मोहोळचे माजी आमदार राजन पाटील यांना मातृशोक... श्रीमती लक्ष्मीबाई पाटील यांचे दुःखद निधन 

सोलापुरःमोहोळ तालुक्याचे पहिले लोक प्रिय आमदार लोकनेते (कै.)बाबुरावआण्णा पाटील यांच्या अर्धांगीणी   व माजी आमदार राजन पाटील यांच्या मातोश्री लक्ष्मीबाई बाबुराव पाटील यांचे आज पहाटे(गुरुवार) साडेबारा वाजता निधन झाले.  त्यांच्यावर अनगर येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. 










महाराष्ट्रातील नंबर वन! 

ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 

& Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

  • Whatsup- 8308838111  Mobile- 7972287368,  8552823399  
  • mail-livepandharpur@gmail.com
  • web - http://www.pandharpurlive.com