पंढरपूर LIVE 8 मे 2018
अक्षरज्योत साहित्य पुरस्कारांचे थाटात वितरण
प्रतिनिधी / पंढरपूर
अक्षरज्योत शैक्षणिक व सामाजिक संस्था आंबे व अक्षरज्योत पब्लिकेशन पंढरपूर यांच्या संयुक्त विद्यमाने प्रत्येक वर्षी साहित्य पुरस्कार देण्यात येतात. याचे वितरण नुकतेच येथील श्री.विठ्ठल इंजनिअरिंग कॉलेज मध्ये पार पडले.
पुरस्कार हे आपल्या कामाची पावती असतात.पुरस्काराने आपल्याला एक वेगळं बळ मिळतं, व आपल्याला काम करण्याची अधिक प्रेरणा मिळते असे मत या वेळी आमदार दत्तात्रय सावंत यांनी व्यक्त केले. या वेळी व्यासपीठावर अमरावती शिक्षक मतदार संघाचे आमदार श्रीकांत देशपांडे, विधी मंडळाचे माहिती व संशोधन अधिकारी बा. बा. वाघमारे , व स्वेरी चे प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे आदी मान्यवर उपस्थित होते.
या वेळी नवनाथ गोरे(फेसाटी) आशा पाटील (आत्मनाद) व संजय वारके(चिंतन मनातले) या साहित्यिकांना अक्षरज्योत साहित्य पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
महाराष्ट्रातील नंबर वन!
ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर LIVE
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल
& Android Application
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे
- Whatsup- 8308838111 Mobile- 7972287368, 8552823399
- mail-livepandharpur@gmail.com
- web - http://www.pandharpurlive.com
0 Comments