भीमराव शिंदे यांचे निधन

पंढरपूर LIVE 8 मे 2018



पंढरपूर : पळशी (ता. पंढरपूर) येथील भीमराव विष्णू शिंदे (वय ६७) यांचे अल्पशा आजाराने  ६ मे  (रविवार) रोजी रात्री सव्वा नऊ वाजता निधन झाले. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, चार भाऊ, दोन बहिणी, दोन मुले, सुना व नातवंडे असा परिवार आहे. पंढरपूूर विभाग लोकमत कार्यालयातील संगणक आॅपरेटर ज्योतीराम शिंदे यांचे ते वडील होते.












महाराष्ट्रातील नंबर वन! 

ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 

& Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

  • Whatsup- 8308838111  Mobile- 7972287368,  8552823399  

  • mail-livepandharpur@gmail.com

  • web - http://www.pandharpurlive.com

Post a Comment

0 Comments