गुरसाळेत एकाची गळफास घेऊन आत्महत्या

पंढरपूर LIVE 18 मे 2018

पंढरपूर तालुक्यातील गुरसाळे येथील शिवारात एका अज्ञात इसमाने झाडाला गळफास घेऊन आत्महतय्या केल्याची घटना आज दि. 18 मे 2018 रोजी सकाळी साडे सहा वा. पूर्वी घडली आहे. 

याबाबत सविस्तर माहिती अशी की, दि. 18 मे 2018 रोजी सकाळी साडे सहा वा. पुर्वी गुरसाळे, ता. पंढरपूर येथील बाळासाहेब देवकते यांचे शेताजवळील झाडाला एका अनोळखी इसमाने (वय-अंदाजे 30 ते 35) अज्ञात कारणाने आत्महत्या केली आहे. मयताच्या उजव्या हातावर बजरंगबलीचे चित्र गोंदलेले आहे. अधिक तपास पंढरपूर तालुका पोलिस ठाण्याचे  पीएसआय दिलीप जाधव हे करीत आहेत. 










महाराष्ट्रातील नंबर वन! 

ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 

& Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

  • Whatsup- 8308838111  Mobile- 7972287368,  8552823399  

  • mail-livepandharpur@gmail.com

  • web - http://www.pandharpurlive.com

Post a Comment

0 Comments