लोटस इंग्लिश स्कुल अॅन्ड ज्युनियर कॉलेज मधील विद्यार्थीनींची पुणे येथील प्रशिक्षणासाठी निवड

पंढरपूर LIVE 18 मे 2018

पंढरपूर : श्री विठ्ठल इन्स्टिटयुट ऑफ प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन पंढरपुर संचलित लोटस इंग्लिश स्कुल अॅन्ड ज्युनियर कॉलेज मधील इयत्ता १२ वी मध्ये शिक्षण घेत असलेल्या श्वर्या महे मोहीकर आणि सुहासी नंदकिशोर ठाकरे यांची इंडियन इन्स्टिटयूट ऑफसायन्स एज्युकेन (आय.आय. एस.इ.) पुणे यांच्या मार्फत मुलींसाठीच्या घेतल्या जाणाऱ्या ‘विज्ञान ज्योती योजना’ याप्रशिक्षणासाठी निवड झालेली आहे. २० मे ते ९ जून पर्यंतचा कालावधीत पाषाण रोड, पुणे येथे  प्रशिक्षण असणार आहे. 

          








या प्रशिक्षणाचा मुख्य उद्देश नॅशनल केमिकल लॅबोरेटरीच्या ‘विज्ञान आणि तंत्रज्ञान’ या क्षेत्रात करियर करण्यावियी मार्गदर्शन व त्या क्षेत्रातील संधीवियी माहिती देणे, प्रसार व प्रचार करून या क्षेत्रातील तज्ञ लोकांशी सुसंवाद साधणे आणि नवनवीन माहिती मिळविणे हा मुख्य उद्दे आहे. मोहीकर आणि ठाकरे या विद्यार्थीनींना ज्युनियर कॉलेजच्या प्राचार्या डॉ.जयश्री चव्हाणवर्गशिक्षका सौ. भाग्यश्री मठपतीज्युनियर कॉलेजचे विभागप्रमुख ज्ञानेश्वर वायदंडे तसेच संतोष गाढवेरुपाली लेंगरे,संताजी पवार, जान्हवी दिक्षितदादासाहेब टेल यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. प्रशिक्षणासाठी निवड झाली म्हणून दोन्ही विद्यार्थीनींचे संस्थेचे सचिव डॉ. बी. पी. रोंगेसंस्थापक अध्यक्ष दादासाहेब रोंगे, अध्यक्ष बी.डी. रोंगे व इतर विश्वस्त, शिक्षक वर्ग व पालकांनी अभिनंदन केले.

महाराष्ट्रातील नंबर वन! 

ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 

& Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

  • Whatsup- 8308838111  Mobile- 7972287368,  8552823399  

  • mail-livepandharpur@gmail.com

  • web - http://www.pandharpurlive.com

Post a Comment

0 Comments