पंढरपूर LIVE 18 मे 2018
सोलापूर, दि. 18 :- पशुसंवर्धन दिनाचे औचित्य साधून रविवार दिनांक 20 मे 2018 रोजी जिल्ह्यातील सर्व पशुवैद्यकीय दवाखान्यांच्या कार्यक्षेत्रात पशुउपचार शिबिराचे आयोजन करण्यात आलेआहे. यावेळी जिल्ह्यातील सर्व पशुपालक शेतकऱ्यांनी जनावरांना शिबिरात नेऊन औषधोपचाराचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. किरण पराग यांनी केले आहे.
जिल्हा परिषद, सोलापूरच्या सूचनेप्रमाणे जिल्ह्यातील सर्वच्या सर्व 203 पशुवैद्यकीय दवाखान्यांमध्ये हे शिबीर आयोजित करण्यात येणार आहे. याठिकाणी लसीकरण, जंतनाशक पाजणे व गोचिड निर्मूलन आदी औषधोपचार केले जातील, असे डॉ. पराग यांनी कळवले आहे.
महाराष्ट्रातील नंबर वन!
ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर LIVE
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल
& Android Application
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे
- Whatsup- 8308838111 Mobile- 7972287368, 8552823399
- mail-livepandharpur@gmail.com
- web - http://www.pandharpurlive.com
0 Comments