पंढरपूर LIVE 1 Jun 2018
पंढरपूर : येथील प्रतिभा क्रिएशनच्या वतीने येत्या ३ जून रोजी लघुपट महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच यावेळी बारावीमधील गुणवंताचा देखिल सन्मान करण्यात येणार आहे. अशी माहीती प्रतिभा क्रिएशनचे सदस्य संदिप पिटके यांनी दिली आहे.
प्रतिभा क्रिएशनच्या वतीने गतवर्षापासून लघुपट महोत्सवाचे पंढरपूरात आयोजन करण्यात येत असते. यंदाच्या वर्षी दुस-या लघुपट महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी सोलापूर जिल्हयातील असंख्य उमद्या कलाकारांनी तयार केलले लघुपट प्रतिभा क्रिएशनकडे प्रप्त झाले आहेत. त्यापैकी निवडक लघुपटांचे सादरीकरा या महोत्सवामध होणार आहे. तसेच पंढरपूरातून बारावी परिक्षेमधे सर्वोत्तम गुण मिळवलेल्या यशस्वीतांचा देखिल सन्मान यावेळी प्रतिभा क्रिएशनच्या वतीने करण्यात येणार आहे.
सदरचा महोत्सव हा येत्या रविवारी ३ जून रोजी सायंकाळी सहा वाजता पंढरपूर अर्बन बँकच्या कर्मयोगी सभागृहामधे होणार आहे. यावेळी या महोत्सवाचे उदघाटन आ. प्रशांत परिचारक , प्रतिभा क्रिएशनचे मार्गदर्शकन उदय उत्पात , शांताराम कुलकर्णी , दिपक इरकल आणि सौ. माधुरी जोशी यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी सादरीकरण करण्यात आलेल्या सर्वोत्कृष्ट दोन लघुपटांना पारितोषिक देखिल मान्यवरांच्या हस्ते देण्यात येणार आहे.
हल्लींच्या सोशल मिडीयांच्या जगामधे लघुपटांची मोठया प्रमाणावर बोलबाला आहे. अशामधेच येथील तरूणाई देखिल आपल्या कलेने लघुपटांना नवा साज वेळोवेळी चढवित आहे. अशाच अनोख्या लघुपटांचा अविष्कार पंढरपूरकरांना पहावयास मिळावा. याकरिंता या महोत्सवाचे आयोजन करण्यात आलेले आहे.
सदरचा महोत्सवाचे नियोजन सध्या प्रतिभा क्रिएशनचे अध्यक्ष ज्ञानेश बोंबलेकर , उपाध्यक्ष कन्हैंया उत्पात , कार्याध्यक्ष विनया उत्पात , खजिनदार धनंजय मनमाडकर , सचिव विशाल तपकिरे यांच्यासह संकेत कुलकर्णी , स्वप्निल जोशी, वासुदेव पुजारी , अमित उत्पात , गणेश हरिदास , शशांक चिंचणीकर , पदमनाभ देवडीकर, कैवल्य कुलकर्णी , अभिजीत बडवे आदिं करीत आहेत. तरी सदरच्या लघुपट महोत्सवास बहुसंख्य पंढरपूरकरांनी उपस्थित रहावे असे आवाहन यावेळी प्रतिभा क्रिएशनच्या वतीने करण्यात आलेले आहे.

महाराष्ट्रातील नंबर वन!
ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर LIVE
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल
& Android Application
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे
- Whatsup- 8308838111 Mobile- 7972287368, 8552823399
- mail-livepandharpur@gmail.com
- web - http://www.pandharpurlive.com

0 Comments