पंढरपूर LIVE 1 Jun 2018
दि. ३१/०५/२०१८ रोजी वयोमानानुसार सेवा निवृत्त होत असलेल्या मंदिर सुरक्षेसाठी असलेले पोलीस कर्मचारी, सहाय्यक पोलीस फौजदार श्री चिंतामणी बी. एस., श्री शेरखाने डी. बी., श्री लिंगडे ए. आर., श्री थोरात डी. बी., श्री चव्हाण टी. एच., श्री काळे बी. एस., यांचा सत्कार श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीच्या वतीने व्यवस्थापक श्री बालाजी पुदलवाड यांच्या हस्ते त्यांचा शाल श्रीफळ व देवाची प्रतिमा देऊन सत्कार केला. त्यावेळी पोलीस उप अधिक्षक श्री निखीलजी पिंगळे, पोलिस निरीक्षक श्री विठ्ठल दबडे, पोलीस कर्मचारी व मंदिर समितीचे कर्मचारी वृंद उपस्थित होते.
महाराष्ट्रातील नंबर वन!
ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर LIVE
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल
& Android Application
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे
- Whatsup- 8308838111 Mobile- 7972287368, 8552823399
- mail-livepandharpur@gmail.com
- web - http://www.pandharpurlive.com
0 Comments