पंढरपूर LIVE 11 July 2018
पंढरपूर: भारत आणि चीन मध्ये अतिरिक्त लोकसंख्या आहे. जपानमध्ये मात्र
लोकसंख्या कमी असल्यामुळे कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्ती नाही. याचा अर्थ
लोकसंख्येचा वापर योग्य केल्यास अतिरिक्त लोकसंख्या देशाची मालमत्ता ठरते.
अतिरिक्त लोकसंख्येमुळे सामाजिक, राजकीय आणि आर्थिक समस्या वाढतात.
भारतामध्ये प्रत्येक क्षेत्रात आज बेकारी आहे. अतिरिक्त लोकसंख्या विकासाला
मारक असते. मात्र हीच लोकसंख्या विकासाचे साधन बनू शकते. आज भारताची
लोकसंख्या विकास थांबविणारी आहे. ती ही विकासाला पोषक करणे गरजेचे
आहे. त्यासाठी शेतीची उत्पादकता वाढवणे व मुलभूत सोयी वाढवणे गरजेचे
आहे’, असे प्रतिपादन कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय, पंढरपूर येथील
वाणिज्य विभागातील डॉ. बी. बी. शितोळे यांनी केले.
पंढरीत आषाढी यात्रेनिमित्त भरणार "कृषी पंढरी" कृषी महोत्सव-2018 "भव्य कृषी प्रदर्शन" बघा (जाहिरात)
पंढरपूर येथील रयत शिक्षण संस्थेच्या कर्मवीर भाऊराव पाटील
महाविद्यालयातील अर्थशास्त्र व वाणिज्य विभागाच्या वतीने जागतिक
लोकसंख्या दिनानिमित्ताने ‘लोकसंख्या आणि भारतीय अर्थव्यवस्था’ या
विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी प्रमुख पाहुणे
म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अशोक
भोईटे यांनी मनोगतात, ‘लोकसंख्या वाढली तरी चालेल पण त्यांना अन्न वस्त्र
आणि निवारा या प्राथमिक गरजा पूर्ण करण्याची क्षमता निर्माण करणे आवश्यक
आहे. वैचारिक दारिद्र्यमुळे आज देशामध्ये आत्महत्या होतात. त्यामुळे
विकासाला आवश्यक असणारी लोकसंख्या असावी.’
यावेळी व्यासपीठावर वाणिज्य विभागाचे उपप्राचार्य प्रा. एन. एन.
तंटक, अर्थशास्त्र विभाग प्रमुख प्रा किशोर शिंदे, डॉ. एम. के. पांचाळ, प्रा. पी.
व्ही. अनंतकवळस आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे स्वागत,
प्रास्ताविक व पाहुण्यांचा परिचय प्रा किशोर शिंदे यांनी केले. सूत्रसंचालन डॉ.
आप्पासाहेब चौगुले यांनी केले. मान्यवरांचे आभार प्रा. समाधान बनसोडे यांनी
मानले. यावेळी प्रा. शैलेन्द्र सोनवले, प्रा. रियाज शेख, डॉ. सदाशिव बनकर, प्रा.
कु. आयशा नदाफ महाविद्यालयातील शिक्षक-शिक्षकेत्तर सेवक अर्थशास्त्र
विभागातील विद्यार्थी-विद्यार्थिनी यांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा
वाढवली.

महाराष्ट्रातील नंबर वन!
ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर LIVE
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल
& Android Application
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
गुगलच्या सर्व्हेनुसार पंढरपूर लाईव्ह हे जगभरातून सर्वाधिक बघितले जाणारे सोलापूर जिल्ह्यातील एकमेव मराठी भाषेतील ई-न्युज वेब चॅनल ठरले आहे. पंढरपूर लाईव्हची वाचक संख्या 15 जुलै 2018 रोजी 24 लाखाच्याही पुढे गेलेली असून लवकरच 25 लाख वाचकांचा टप्पा पंढरपूर लाईव्ह पार पाडणार आहे.
कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे
उपसंपादक - विजयकुमार गायकवाड
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368, 8149624977
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368, 8149624977
- mail-livepandharpur@gmail.com
- web - http://www.pandharpurlive.com
- mail-livepandharpur@gmail.com
- web - http://www.pandharpurlive.com
0 Comments