पंढरपुर सिंहगडच्या १४ विद्यार्थ्याची जस्ट डाईल या कंपनीत निवड

पंढरपूर LIVE 11 July 2018


     पंढरपुर (प्रतिनिधी) सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरींग कोर्टी-पंढरपूर महाविद्यालयातील विविध विभागातील १४ विद्यार्थ्यांची जस्ट डाईल या कंपनीत कॅम्पस ड्राईव्ह मधुन निवड झाली असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी दिली.
       एस. के. एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरींग कोर्टी-पंढरपूर महाविद्यालयातील कॉम्प्युटर सायन्स अॅड इंजिनिअरींग मधिल केतन कुलकर्णीइलेक्ट्रिकल इंजिनिअरींग विभागातील अक्षय सगरेसमर्थ कदममेकॅनिकल इंजिनिअरींग मधिल आदित्य जाधवआनंद पाटीलप्रतिम पवारचैतन्या जाधवमहेश सुर्वेअजिंक्य काशिदसुरज शिंदे,स्वप्निल आडेगावकरआनंद भोसलेप्रांजल सरनाईक व राहुल पाटील आदी विद्यार्थ्यांची पंढरपुर सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात घेण्यात आलेल्या कॅम्पस ड्राईव्ह मधुन निवड झाली आहे.
    अभियांत्रिकी शिक्षणात अल्पावधितच नावलौकिक संपादित करून अभियांत्रिकी शिक्षणाची गुणवत्ताजगातील नामांकित कंपनीत विद्यार्थ्यांना नोक-या देऊन पंढरपुर सिंहगड महाविद्यालयाने अभियांत्रिकी शिक्षणात दमदार वावाटचाल केली आहे. सिंहगड  संस्थेतील शिक्षक विद्यार्थ्यांना तन-मन-धनाने ज्ञान दानाचे काम करीत आहेत. गुणवत्ता पुर्ण शिक्षण हेच सिंहगड  संस्थेचे ध्येय आहे. विद्यार्थ्यांची कला ओळखुन शिक्षण देणा-या संस्थेतुन आज हजारो विद्यार्थी मोठ-मोठ्या जगातील नामांकित कंपनीत नोकरी करीत आहेत. ढरपुर सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयातील दर्जेदार शिक्षणप्रणाली मुळे प्रत्येक विद्यार्थ्यांची सिंहगडला पसंती असून इंजिनिअरचा किंगमेकरस्टार इंजीनियर तसेच स्मार्ट महाविद्यालय स्मार्ट इंजीनियर फक्त पंढरपूर सिंहगड मध्ये घडविले जातात.
       जस्ट डाईल या कंपनी मध्ये निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडेट्रेनिंग अॅड प्लेसमेंट ऑफिसर डॉ. राजश्री बाडगेडॉ. चेतन पिसेडॉ. रविंद्र व्यवहारेप्रा. सुभाष पिंगळेप्रा. श्रीनिवास गंजेवारप्रा. अल्ताफ मुलाणीप्रा. अनिल निकमप्रा. सोमनाथ कोळीप्रा.अमोल क्षीरसागरप्रा. दिपक कोष्टीप्रा. सुर्यकांत पाटीलप्रा. अमित भादुले आदी सह महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचा-यांनी अभिनंदन केले.

फोटो ओळी:- पंढरपुर सिंहगड महाविद्यालयातील जस्ट डाईल कंपनीत निवड झालेल्या विद्यार्थ्यांसमवेत 
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडेडॉ. राजश्री बाडगेप्रा किरण पाटमासेप्रा. सुर्यकांत पाटीलप्रा. दिपक कोष्टी,प्रा. सोमनाथ कोळी आदी.
पंढरीत आषाढी यात्रेनिमित्त भरणार "कृषी पंढरी" कृषी महोत्सव-2018 "भव्य कृषी प्रदर्शन" बघा (जाहिरात)




  








महाराष्ट्रातील नंबर वन! 

ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 

& Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!! 

गुगलच्या सर्व्हेनुसार पंढरपूर लाईव्ह हे जगभरातून सर्वाधिक बघितले जाणारे सोलापूर जिल्ह्यातील एकमेव मराठी भाषेतील ई-न्युज वेब चॅनल ठरले आहे. पंढरपूर लाईव्हची वाचक संख्या 15 जुलै 2018 रोजी 24 लाखाच्याही पुढे गेलेली असून लवकरच 25 लाख वाचकांचा टप्पा पंढरपूर लाईव्ह पार पाडणार आहे.

कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whatsup- 8308838111, 7083980165 

Mobile- 7972287368, 8149624977

  • mail-livepandharpur@gmail.com
  • web - http://www.pandharpurlive.com

Post a Comment

0 Comments