पंढरपूर LIVE 8 July 2018
पंढरपुर सिंहगडमध्ये द्वितीय वर्षात प्रवेश घेतलेल्या
विद्यार्थ्यांचे स्वागत
पंढरपूर सिंहगड महाविद्यालयात दुस-या वर्षात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना
मार्गदर्शन करताना प्राचार्य डॉ. कैलाश करांडे समोर उपस्थित विद्यार्थी
पंढरपुर (प्रतिनिधी) आयुष्यातील महत्वाच्या टप्प्यातुन तुम्ही प्रवास करीत आहात. पुढे जाऊन उत्तम करीअर करायचे असेल तर अभ्यास केला पाहिजे. इतरांपेक्षा जर तुम्हाला वेगळं बनायचे असेल तर मेहनती शिवाय पर्याय नाही. विद्यार्थ्यांचा सर्वागिण विकास व्हावा यासाठी महाविद्यालय विद्यार्थ्यांना विविध सुविधा उपलब्ध करून देत आहेत. त्या सुविधा फायदा तुम्ही घ्यायला हवा. यशस्वी होण्यासाठी कष्ट महत्वाचे आहे. गेट परीक्षा तसेच स्पर्धा परिक्षेत यश प्राप्त करण्यासाठी तुम्ही आता पासुन मेहनत घेतली पाहिजे तर तुम्ही आयुष्यात निश्चित यशस्वी होणार. आयुष्यातील करिअरच्या दिशा ठरवा आणि त्या दृष्टीने वाटचाल करा. महाविद्यालयात घेण्यात येत असलेले विविध कोर्सस चा फायदा विद्यार्थ्यांनी घेतला पाहिजे. तुमच्या कडे चांगले गुण, कौशल्य, टेक्निकल माहिती आणि हार्ड वर्क करण्याची तयारी जर असेल तर तुम्हाला कुठेही चांगली नोकरी मिळेल असे मत सिंहगड महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना व्यक्त केले.
कोर्टी (ता. पंढरपुर) येथील एस. के. एन. सिंहगड काॅलेज ऑफ इंजिनिअरींग कोर्टी-पंढरपुर महाविद्यालयात प्रथम वर्ष अभियांत्रिकीची परीक्षा पास होऊन दुस-या वर्षात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे महाविद्यालयाच्या वतीने स्वागत करण्यात आले असल्याचे माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी दिली. या कार्यक्रमात मेकॅनिकल इंजिनियरींग विभाग प्रमुख डॉ. रविंद्र व्यवहारे, डॉ. राजश्री बाडगे यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यादरम्यान महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुञसंचालन प्रा. मिलिंद कुलकर्णी यांनी केले तर उपस्थितांचे आभार प्रा. श्री निवास गंजेवार यांनी मानले.

महाराष्ट्रातील नंबर वन!
ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर LIVE
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल
& Android Application
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
गुगलच्या सर्व्हेनुसार पंढरपूर लाईव्ह हे जगभरातून सर्वाधिक बघितले जाणारे सोलापूर जिल्ह्यातील एकमेव मराठी भाषेतील ई-न्युज वेब चॅनल ठरले आहे. पंढरपूर लाईव्हची वाचक संख्या 15 जुलै 2018 रोजी 24 लाखाच्याही पुढे गेलेली असून लवकरच 25 लाख वाचकांचा टप्पा पंढरपूर लाईव्ह पार पाडणार आहे.
कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे
उपसंपादक - विजयकुमार गायकवाड
- Whatsup- 8308838111 , 7083980165 Mobile- 7972287368, 7083980165
- mail-livepandharpur@gmail.com
- web - http://www.pandharpurlive.com

0 Comments