बहुजन युवा ब्रिगेड संघटनेच्या पंढरपूर विभाग जिल्हा उपाध्यक्षपदी नानासाहेब खंडाळे यांची निवड

पंढरपूर LIVE 8 July 2018

प्रतिनिधी-(पंढरपूर) - बहुजन युवा ब्रिगेड पंढरपूर विभाग जिल्हाउपाध्यक्षपदी गुरसाळे येथील नानासाहेब खंडाळे यांची बहुजन ब्रिगेड संघटनेचे संस्थापक अध्यक्ष किरण साठे यांनी पंढरपूर येथील विश्राम गृह येथे निवडीचे पत्र देऊन निवड जाहीर केली.

आपल्या बहुजन ब्रिगेड संघटनेच्या माध्यमातून बहुजन समाजामध्ये एकी प्रस्थापित करण्याचा मनापासून व कृतीतून प्रयत्न करावा समाज्याचे प्रश्न शासन दरबारी मांडून ते सोडवावेत,आपली संघटना ही पुरोगामी महाराष्ट्राला वाचविण्यासाठी स्थापन झालेली आहे,सर्व महामानवांच्या विचाराचा वारसा घेऊन आपल्या संघटनेची वाटचाल होणार आहे,हे आपण लक्षात ठेवावे,तसेच संघटनेची ध्येय, धोरणे,सर्व समाजापर्यंत पोहोचविण्याचे व संघटनेचे काम व्यापक स्वरूपात उभारावे असे निवडीच्या पत्रामध्ये बहुजन ब्रिगेड संघटनेचे अध्यक्ष किरण साठे यांनी नमूद केले आहे,यावेळी बहुजन युवा ब्रिगेडचे तालुकाअध्यक्ष आकाश होनमाने, मनसे पंढरपूर विभाग अध्यक्ष अमोल घोडके ,पंढरपूर उपशहर संघटक सागर बडवे, बहुजन युवा ब्रिगेड पंढरपूर तालूका उपाध्यक्ष राजेश खरे,रफिक सय्यद, सोमनाथ शेळके,शशिकांत शिंदे,धनाजी पाटील,महावीर पारसे इत्यादी उपस्थित होते.



  











महाराष्ट्रातील नंबर वन! 

ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 

& Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!! 

गुगलच्या सर्व्हेनुसार पंढरपूर लाईव्ह हे जगभरातून सर्वाधिक बघितले जाणारे सोलापूर जिल्ह्यातील एकमेव मराठी भाषेतील ई-न्युज वेब चॅनल ठरले आहे. पंढरपूर लाईव्हची वाचक संख्या 15 जुलै 2018 रोजी 24 लाखाच्याही पुढे गेलेली असून लवकरच 25 लाख वाचकांचा टप्पा पंढरपूर लाईव्ह पार पाडणार आहे.

कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

  • Whatsup- 8308838111  , 7083980165 Mobile- 7972287368,  7083980165  
  • mail-livepandharpur@gmail.com
  • web - http://www.pandharpurlive.com

Post a Comment

0 Comments