करमाळा येथे संभाजी ब्रिगेडची मिटींग संपन्न

पंढरपूर LIVE 8 July 2018

 करमाळा येते मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेड ची मिटींग घेण्यात आली .यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून
अमरजीत पाटील (संभाजी ब्रिगेड प्रदेश कार्याध्यक्ष), दिपकदादा वाडदेकर (संभाजी ब्रिगेड जिल्हा अध्यक्ष पंढरपूर विभाग), कैलास कणसे-पाटील ( संभाजी ब्रिगेड पुणे शहर कार्यध्यक्ष), लखनराज थिटे  (संभाजी ब्रिगेड पंढरपूर शहराध्यक्ष), सुनील आप्पा जाधव (संभाजी ब्रिगेड पंढरपूर शहरकार्यध्यक्ष), बाळासाहेब झोळ (मराठा सेवा संघ ता उपाध्यक्ष करमाळा), संतोष सितोळे (डॉ.पंजाबराव देशमुख शिक्षक परिषद करमाळा), पत्रकार संजय चौघुले ,राज झिंजाडे (संभाजी ब्रिगेड ता सचिव),एकनाथ इंदलकर (संभाजी ब्रिगेड ता कार्यध्यक्ष), गणेश कुकडे (संभाजी ब्रिगेड जिल्हा संघटक),उमेश सुर्यवंशी (संभाजी ब्रिगेड शहराध्यक्ष करमाळा),  संदिप रोडगे (संभाजी ब्रिगेड माजी ता अध्यक्ष),  विनोद कुकडे, तानजी कुकडे, वसंत जाधव,नवनाथ इंदलकर, सुरज ढणे, सर्जेराव मांगले (सदस्य मराठा फोर्ट),राजु शेख, तात्या बरबडे, तसेच करमाळा शहर व तालुक्यातील काही कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी मिटिंग मध्ये संघटना नवीन पदाधिकारी निवड प्रक्रिया थोड्याच दिवसात पार पाडणार आहे. तसेच संघटनेच्या धेय्य धोरणात करण्यात आलेले बदल सांगण्यात आले.



  











महाराष्ट्रातील नंबर वन! 

ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 

& Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!! 

गुगलच्या सर्व्हेनुसार पंढरपूर लाईव्ह हे जगभरातून सर्वाधिक बघितले जाणारे सोलापूर जिल्ह्यातील एकमेव मराठी भाषेतील ई-न्युज वेब चॅनल ठरले आहे. पंढरपूर लाईव्हची वाचक संख्या 15 जुलै 2018 रोजी 24 लाखाच्याही पुढे गेलेली असून लवकरच 25 लाख वाचकांचा टप्पा पंढरपूर लाईव्ह पार पाडणार आहे.

कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

  • Whatsup- 8308838111  , 7083980165 Mobile- 7972287368,  7083980165  
  • mail-livepandharpur@gmail.com
  • web - http://www.pandharpurlive.com

Post a Comment

0 Comments