खासदार सुप्रियाताई सुळे यांनी आपलं राजकारणात येण्यामागचं नेमकं कारण काय सांगितलं..? बघा व्हिडीओ

पंढरपूर LIVE 13 July 2018


दौंड तालुक्यातील विद्यार्थिनींना सायकल वाटप करण्यात आले. यावेळी उपस्थित विद्यार्थिनींनी खासदार सुप्रियाताई सुळे यांना अनेक प्रश्‍न विचारली. आपण राजकारणात का आलात? असा प्रश्‍न विद्यार्थिनीने केला. यावर खासदार सुप्रियाताई सुळे यांनी दिलेल्या समर्पक उत्तराचा हा व्हिडीओ अवश्य बघा.



पवार पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट, टाटा ट्रस्ट व मेंटॉर फाऊंडेशनच्या वतीने आज दौंड तालुक्यातील एकनाथ सीताराम दिवेकर महाविद्यालय, वरवंड येथे विद्यार्थीनींना टू व्हील्स ऑफ होप या उपक्रमाअंतर्गत खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते सायकलींचे वाटप करण्यात आले. यावेळी उपस्थित विद्यार्थिनींशी संवाद साधताना त्यांनी आपल्या राजकारणात येण्यामागचा नेमका उद्देश सांगितला.


पंढरीत आषाढी यात्रेनिमित्त भरणार "कृषी पंढरी" कृषी महोत्सव-2018 "भव्य कृषी प्रदर्शन" बघा (जाहिरात




  








महाराष्ट्रातील नंबर वन! 

ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 

& Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!! 

गुगलच्या सर्व्हेनुसार पंढरपूर लाईव्ह हे जगभरातून सर्वाधिक बघितले जाणारे सोलापूर जिल्ह्यातील एकमेव मराठी भाषेतील ई-न्युज वेब चॅनल ठरले आहे. पंढरपूर लाईव्हची वाचक संख्या 15 जुलै 2018 रोजी 24 लाखाच्याही पुढे गेलेली असून लवकरच 25 लाख वाचकांचा टप्पा पंढरपूर लाईव्ह पार पाडणार आहे.

कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whatsup- 8308838111, 7083980165 

Mobile- 7972287368, 8149624977

  • mail-livepandharpur@gmail.com
  • web - http://www.pandharpurlive.com

Post a Comment

0 Comments