पंढरपूर LIVE 9 July 2018
अनिल चौधरी , पुणे
“ज्ञानोबा माऊली तुकाराम” च्या गजरात आज संपूर्ण पुणे शहर भक्ती भावाने नाहून निघाले होते. पुणे करांचा पाहुणचार घेऊन श्री संत ज्ञानेश्वर महाराज व जगदगुरु संत तुकाराम महाराज यांच्या पालख्यांनी आज पुण्याहून प्रामुख्याने पंढरपूर कडे प्रस्थान केले. “माऊली” “माऊली” च्या जयघोषात आज दोन्ही पालखी यवतच्या दिशेने व सासवड मुक्कामी निघाल्या.
पंढरीत आषाढी यात्रेनिमित्त भरणार "कृषी पंढरी" कृषी महोत्सव-2018 "भव्य कृषी प्रदर्शन" बघा (जाहिरात)
शिवसेना शाखा , कोंढवा खुर्द ग्रामस्थ , मा.आ.महादेव बाबर व मा.नगरसेवक भरत चौधरी यांच्या वतीने आज पुणे सोलापूर रोड येथील भैरोबानाला येथे वारकऱ्यांना फराळ, पाणी चे वाटप करण्यात आले. अतिशय भक्तिभावाने आजचे वातावरण नाहून निहाळे होते. वारकरी, पालख्यामुळे आम्हाला एक प्रकारचे नवचैतन्य मिळते असे मा. नगरसेवक भरत चौधरी हे पाणी व फराळ वाटताना म्हणाले.
यावेळी मा.नगरसेवक भरत चौधरी, सचिन कापरे, शंकर लोणकर, गणेश रावडे, प्रतिक भाडले, नाना भाडले,जीवन गोते, सुनील चौधरी, ज्ञानेश्वर भोईटे, दीपक शिंदे व शिवसैनिक महिला मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

महाराष्ट्रातील नंबर वन!
ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर LIVE
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल
& Android Application
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
गुगलच्या सर्व्हेनुसार पंढरपूर लाईव्ह हे जगभरातून सर्वाधिक बघितले जाणारे सोलापूर जिल्ह्यातील एकमेव मराठी भाषेतील ई-न्युज वेब चॅनल ठरले आहे. पंढरपूर लाईव्हची वाचक संख्या 15 जुलै 2018 रोजी 24 लाखाच्याही पुढे गेलेली असून लवकरच 25 लाख वाचकांचा टप्पा पंढरपूर लाईव्ह पार पाडणार आहे.
कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे
उपसंपादक - विजयकुमार गायकवाड
- Whatsup- 8308838111 , 7083980165 Mobile- 7972287368, 7083980165
- mail-livepandharpur@gmail.com
- web - http://www.pandharpurlive.com

0 Comments