पंढरपूर LIVE 9 July 2018
टेलीव्हिजनवरची प्रसिद्ध कॉमेडी मालिका तारक मेहता का उल्टा चश्मामध्ये डॉ. हंसराज हाथीची भूमिका निभावणारे अभिनेता कवी कुमार यांचं आज हद्यविकाराच्या धक्क्याने निधन झालं आहे. मालिकेच्या चाहत्यांसाठी ही अतिशय वाईट बातमी आहे. तारक मेहता का उल्टा चश्मा ही खूपच लोकप्रिय मालिका आहे. मागील 2-3 दिवसांपासून त्यांची प्रकृती व्यवस्थित नसल्याचं बोललं जात आहे. कवी कुमार आजाद यांना मीरा रोड येथील वोकहार्ड हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. पण काही तासातच त्यांनी जीव सोडला.
पंढरीत आषाढी यात्रेनिमित्त भरणार "कृषी पंढरी" कृषी महोत्सव-2018 "भव्य कृषी प्रदर्शन" बघा (जाहिरात)
ही बातमी मिळताच फिल्म सिटीमध्ये सुरु असलेल्या शूटींग रद्द करण्यात आल्या आहेत. कवी कुमार हे खूपच मिळून मिसळून आणि आनंदी राहणारे व्यक्ती होते. आमिर खानचा सिनेमा मेला आणि फंटूशसह त्यांनी अनेक सिनेमांमध्ये काम केलं होतं.

महाराष्ट्रातील नंबर वन!
ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर LIVE
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल
& Android Application
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
गुगलच्या सर्व्हेनुसार पंढरपूर लाईव्ह हे जगभरातून सर्वाधिक बघितले जाणारे सोलापूर जिल्ह्यातील एकमेव मराठी भाषेतील ई-न्युज वेब चॅनल ठरले आहे. पंढरपूर लाईव्हची वाचक संख्या 15 जुलै 2018 रोजी 24 लाखाच्याही पुढे गेलेली असून लवकरच 25 लाख वाचकांचा टप्पा पंढरपूर लाईव्ह पार पाडणार आहे.
कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे
उपसंपादक - विजयकुमार गायकवाड
- Whatsup- 8308838111 , 7083980165 Mobile- 7972287368, 7083980165
- mail-livepandharpur@gmail.com
- web - http://www.pandharpurlive.com
- Whatsup- 8308838111 , 7083980165 Mobile- 7972287368, 7083980165
- mail-livepandharpur@gmail.com
- web - http://www.pandharpurlive.com

0 Comments