संत ज्ञानोबा-तुकोबांच्या पालख्या बदलत्या मार्गांनी निघाल्या

पंढरपूर LIVE 9 July 2018

विठ्ठलनामाचा जयघोष करत अवघी पुण्यनगरी दुमदुमन गेली. संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालख्या दोन दिवसांच्या मुक्कामासाठी पुण्यनगरीत दाखल झाल्या होत्या.आज दोन्ही पालख्यांचे मार्ग बलदणार असून तुकोबांची पालखी लोणी काळभोर मार्गे मार्गस्थ होईल. माऊलींची पालखीतला सर्वात खडतर टप्पा म्हणून ओळखा जाणारा दिवेघाटातला प्रवास आज वारकरी पूर्ण करणार आहे. दिवेघाट मार्गे सासवडमध्ये पोहचल्यावर तिथेच माऊलींचा विसावा असेल..यानिमित्तानं वारकऱ्यांसोबतच पुणेकरांचाही मोठा उत्साह पहायला मिळतोय. आज पहाटेपासूनचं माऊलींच्या दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केलीये.. पुण्यात केवळ आणि केवळ माऊली-तुकोबांचाच गजर ऐकायला मिळतोयं...
पंढरीत आषाढी यात्रेनिमित्त भरणार "कृषी पंढरी" कृषी महोत्सव-2018 "भव्य कृषी प्रदर्शन" बघा (जाहिरात)


आषाढी वारीमध्ये सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं ते वारीत सहभागी झालेल्या बाल वारकऱ्यांनी.. विठूनामाचा गजर करत  हे वारकरी  पंढरपूरच्या दिशेनं निघालेत... आधारतिर्थ आश्रम शाळेनं या बाल वारकऱ्यांच्या दिंडीचं आयोजन केलंय..  हे बाल वारकरी  आत्महत्या ग्रस्त शेतकऱ्यांची मुलं  आहेत..  आत्महत्या करू नका असा संदेश त्यांनी वारीनिमित्त शेतकऱ्यांना दिला आहे.


दरवर्षी वारीला मोठ्या संख्येने वारकरी येत असतात..पण या प्रवासात बऱ्याचदा वारकऱ्यांना एटीएममधून पैसे काढण्यासाठी हाल व्हायचे..कारण प्रत्येक मुक्कामाच्या ठिकाणी वारकऱ्यांना एटीएम उपलब्ध होतीलचं असं नाही...म्हणून आता समर्थ बॅंकेच्या वतीनं मोबाईल एटीएम व्हॅन वारीमध्ये सुरु करण्यात आलीये.. ही व्हॅनही या पालखीबरोबरचं प्रवास करणारये..त्यामुळे वारकऱ्यांना याचा चांगलाच लाभ होणार आहे.



  











महाराष्ट्रातील नंबर वन! 

ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 

& Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!! 

गुगलच्या सर्व्हेनुसार पंढरपूर लाईव्ह हे जगभरातून सर्वाधिक बघितले जाणारे सोलापूर जिल्ह्यातील एकमेव मराठी भाषेतील ई-न्युज वेब चॅनल ठरले आहे. पंढरपूर लाईव्हची वाचक संख्या 15 जुलै 2018 रोजी 24 लाखाच्याही पुढे गेलेली असून लवकरच 25 लाख वाचकांचा टप्पा पंढरपूर लाईव्ह पार पाडणार आहे.

कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

  • Whatsup- 8308838111  , 7083980165 Mobile- 7972287368,  7083980165  
  • mail-livepandharpur@gmail.com
  • web - http://www.pandharpurlive.com

Post a Comment

0 Comments