पंढरपूर LIVE 10 July 2018
सोलापूर विद्यापीठात पंढरपूर सिंहगड प्लेसमेंटचा दबदबा वाढला
पंढरपुर (प्रतिनिधी) कोर्टी (ता. पंढरपूर) येथील एस. के. एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरींग कोर्टी- पंढरपूर महाविद्यालयातील मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागातील २१ विद्यार्थ्यांची कॅम्पस मुलाखतीतून एसपीएम अॅटोकॉम्स सिस्टीमस् प्रा लि. कंपनीत निवड झाली असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी दिली.
पंढरीत आषाढी यात्रेनिमित्त भरणार "कृषी पंढरी" कृषी महोत्सव-2018 "भव्य कृषी प्रदर्शन" बघा (जाहिरात)
अभियांत्रिकीचे दर्जेदार शिक्षण देत असलेल्या पंढरपुर सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयातील मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागातील २१ विद्यार्थ्यांची जगातील नामवंत असलेल्या एसपीएम अॅटोकॉम्स सिस्टीमस् प्रा लि. कंपनीत मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागातील जयदीप बाबर, सोमनाथ बेंदरे, विठ्ठल भोसले, विनोद हाडमोडे, बाळासो काळे, राहुल काळे,अजित लिंगे, विक्रांत सुरवसे, विजयसिंह बाबर, विकासरत्न फडतरे, सुशांत माने, विनोद बागल, वैभव बागल, ज्ञानेश्वर देशमुख, सागर देशमुख, सोमनाथ हजारे, शुभम पाटील, अमोल रणदिवे, रमेश साळुंखे, दादासो दहिवडीकर, प्रदिप जाधव आदी विद्यार्थ्यांची कॅम्पस प्लेसमेन्टच्या मुलाखतीतून निवड झाली आहे.
कोर्टी (ता. पंढरपुर) सारख्या ग्रामीण भागात उभारण्यात आलेल्या पंढरपुर सिंहगड इन्स्टिट्युटने अल्पावधीतच सोलापुर जिल्ह्यातच नव्हे तर संपुर्ण महाराष्ट्रात आपली वेळी ओळख निर्माण केली आहे. अभियांत्रिकी शिक्षणात वैभवशाली शैक्षणिक संकुल असल्याचे सिद्ध केले आहे. पंढरपुर सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय म्हणजे अभियांत्रिकी शिक्षणाचा महामेरू आहे. उत्कृष्ट शिक्षण प्रणाली, तज्ञ प्राध्यापक वर्ग, निकालाची उज्ज्वल परंपरा आहे. पंढरपुर सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयातील प्रथम सत्रातील विद्यार्थी सलग तीन वर्षे प्रथम क्रमांकचा आहे. हा पंढरपुर सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयाचा इतिहास आहे. विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी ज्ञान न देता सामाजिक बांधिलकी, सामाजिक भान, राष्ट्राच्या, समाजाच्या हितासाठी, उन्नतीसाठी व प्रगती कडे घेऊन जाणारे शिक्षण पंढरपुर सिंहगड मध्ये दिले जात आहे.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना अगदी माफक फी मध्ये जागतिक दर्जाच्या सर्व सेवा- सुविधा विद्यार्थ्यांना दिल्या जात आहेत. विशेषतः विद्यार्थ्यांचे कौशल्य ओळखुन त्यांच्या सुप्त कला-गुणांना वाव देण्यासाठी पंढरपूर सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयाने "आंतरराष्ट्रीय सिंहगड सोलार व्हेईकल चॅम्पियन शिप" आयोजित करणारे पंढरपुर सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय हे महाराष्ट्रातील एकमेव महाविद्यालय आहे. विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीच्या क्षेत्रात करिअर करण्याची संधी उपलब्ध करून देण्यासाठी पंढरपूर सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय नेहमीच अग्रेसर आहे.
औद्योगिक क्षेत्राची गरज लक्षात घेऊन अपेक्षित शैक्षणिक सुविधा व नवीन मुल्यवर्धित कार्यशाळा यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा शैक्षणिक विकास व औद्योगिक तंत्रज्ञानाशी अनुसरून विकास झाल्यामुळे तसेच महाविद्यालयामध्ये ट्रेनिंग व प्लेसमेंट यांचा स्वतंत्र विभाग असल्यामुळे सिंगड महाविद्यालयातील विद्यार्थी आज मोठ्या प्रमाणावर निवडला जात आहे.
कंपनीत निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे, ट्रेनिंग अॅड प्लेसमेंट ऑफिसर डॉ. राजश्री बाडगे, डॉ. चेतन पिसे, डॉ. रविंद्र व्यवहारे, प्रा. सुभाष पिंगळे, प्रा. श्रीनिवास गंजेवार, प्रा.अल्ताफ मुलाणी, प्रा. दिपक कोष्टी, सुर्यकांत पाटील, प्रा. सोमनाथ कोळी, प्रा. अमित भादुले, प्रा. भारत आदमिले आदीसह महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचा-र्यानी अभिनंदन करून पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या .

महाराष्ट्रातील नंबर वन!
ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर LIVE
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल
& Android Application
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
गुगलच्या सर्व्हेनुसार पंढरपूर लाईव्ह हे जगभरातून सर्वाधिक बघितले जाणारे सोलापूर जिल्ह्यातील एकमेव मराठी भाषेतील ई-न्युज वेब चॅनल ठरले आहे. पंढरपूर लाईव्हची वाचक संख्या 15 जुलै 2018 रोजी 24 लाखाच्याही पुढे गेलेली असून लवकरच 25 लाख वाचकांचा टप्पा पंढरपूर लाईव्ह पार पाडणार आहे.
कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे
उपसंपादक - विजयकुमार गायकवाड
- Whatsup- 8308838111 , 7083980165 Mobile- 7972287368, 7083980165
- mail-livepandharpur@gmail.com
- web - http://www.pandharpurlive.com

0 Comments