गंजगाव ग्रामपंचायत कार्यालयाच्या वतीने वृक्षारोपन

पंढरपूर LIVE 8 July 2018


बिलोली प्रतिनिधी 
बिलोली तालुक्यातील मौजे गंजगाव हे गाव  महाराष्ट्र आणी तेलंगणाच्या शेवटच्या टोकाला असून शासनाच्या 13 कोटी वृक्ष लागवड मोहीम अंतर्गत बौद्ध विहार लक्ष्मी मंदीर परिसरात व संपुर्ण गावातील रोडाच्या बाजुला सर्व मिळुन 11०० वृक्षाची लागवड  सरपंच प्रतिनिधी माधवराव घाटे यांच्या नेतृत्वा खाली वृक्ष लागवड करण्यात  आली आहे  यावेळी  ग्रामसेवक पि.डी. वाघमारे ग्रा.पं.सदस्य वैभव माधवराव घाटे राजु कोंडेकर शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अरिपपाशा पठाण सुमनबाई कनशेटे सायलु हिरले व गावातील शेकटो नागरिक उपस्थित होते कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ग्रा.पं. सेवक देविदास घाटे पंप आँपरेटर शंकर घाटे यांनी  परिश्रम घेतले आहे.



  











महाराष्ट्रातील नंबर वन! 

ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 

& Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!! 

गुगलच्या सर्व्हेनुसार पंढरपूर लाईव्ह हे जगभरातून सर्वाधिक बघितले जाणारे सोलापूर जिल्ह्यातील एकमेव मराठी भाषेतील ई-न्युज वेब चॅनल ठरले आहे. पंढरपूर लाईव्हची वाचक संख्या 15 जुलै 2018 रोजी 24 लाखाच्याही पुढे गेलेली असून लवकरच 25 लाख वाचकांचा टप्पा पंढरपूर लाईव्ह पार पाडणार आहे.

कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

  • Whatsup- 8308838111  , 7083980165 Mobile- 7972287368,  7083980165  
  • mail-livepandharpur@gmail.com
  • web - http://www.pandharpurlive.com

Post a Comment

0 Comments