पंढरपूर LIVE 8 July 2018
पंढरपूर: दि. ०६- रयत शिक्षण संस्थेच्या कर्मवीर भाऊराव पाटील
महाविद्यालय, पंढरपूर येथे महाविद्यालय व सोलापूर विद्यापीठ सोलापूर यांच्या
संयुक्त विद्यमाने ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया व नॅशनल अकॅडेमिक डीपॉझीटरी (NAD)
ची कार्यशाळा नुकतीच महाविद्यालयात संपन्न झाली. सोलापूर विद्यापीठाने
शैक्षणिक वर्ष २०१८-१९ चे प्रवेश विद्यापीठाच्या संकेत स्थळावरून ऑनलाईन
अर्ज करून प्रवेश घेण्याची प्रक्रिया सुरु केली आहे. या बाबत विद्यापीठामध्ये
महाविद्यालय शिक्षेकेत्तर कर्मचाऱ्यासाठी कार्यशाळा आयोजित केली होती. तत्पूर्वी
बहुतांश विद्यार्थ्यांनी ऑफलाईन प्रवेश घेतलेले होते. ऑफलाईन प्रवेशित
विद्यार्थ्यासाठी या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. सोलापूर विद्यापीठाचे
सहाय्यक कुलसचिव डॉ. सुर्यकांत कांबळे व सिस्टिम अॅनालिस्ट प्रशांत चोरमले
यांनी नॅशनल अकॅडेमिक डीपॉझीटरी नोदणी कशी करावी व त्याचे फायदे काय या
बाबतची माहिती दिली. एम. के. सी. एल. चे प्रतिनिधी श्री. हसन शेख यांनी
विद्यार्थ्यांनी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया कशी करावी याची माहिती प्रत्येक्षिका द्वारे
करून दाखविले. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अशोक भोईटे, कला
विभागाचे उपप्राचार्य प्रा. बी. जे. तोडकरी, वाणिज्य विभागाचे उपप्राचार्य प्रा.
एन. एन. तंटक, विज्ञान विभागाचे उपप्राचार्य डॉ. एस. एस. माने कार्यालयीन
प्रमुख श्री. शिवाजी लोभे, श्री. हनमंत खपाले. श्री. राजेंद्र मोरे उपस्थित होते.
स्वागत व प्रस्थाविक वाणिज्य विभागाचे उपप्राचार्य प्रा. एन. एन. तंटक यांनी केले.
आभार डॉ. बी. बी. शितोळे यांनी मानले. यावेळी महाविद्यालयातील नवप्रवेशित
बी. ए.,बी. कॉम., बी. एस्सी, इ. सी. एस., बी. सी. ए. भाग एक व तीन चे
विद्यार्थी, विद्यार्थीनी बहुसंख्येने उपस्थित राहून या माहितीचा लाभ घेतला.

महाराष्ट्रातील नंबर वन!
ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर LIVE
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल
& Android Application
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
गुगलच्या सर्व्हेनुसार पंढरपूर लाईव्ह हे जगभरातून सर्वाधिक बघितले जाणारे सोलापूर जिल्ह्यातील एकमेव मराठी भाषेतील ई-न्युज वेब चॅनल ठरले आहे. पंढरपूर लाईव्हची वाचक संख्या 15 जुलै 2018 रोजी 24 लाखाच्याही पुढे गेलेली असून लवकरच 25 लाख वाचकांचा टप्पा पंढरपूर लाईव्ह पार पाडणार आहे.
कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे
उपसंपादक - विजयकुमार गायकवाड
- Whatsup- 8308838111 , 7083980165 Mobile- 7972287368, 7083980165
- mail-livepandharpur@gmail.com
- web - http://www.pandharpurlive.com

0 Comments