पंढरपूर LIVE 7 July 2018
पंढरपुर (प्रतिनिधी) कोर्टी (ता. पंढरपूर) येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या वतीने घेण्यात आलेल्याकॅम्पस ड्राईव्ह मधुन श्री एस. एम. आवताडे प्रा. लि. कंपनीत १० विद्यार्थ्यांची प्लेसमेंट द्वारे निवड झाली आहे. पंढरपुर सिंहगडमहाविद्यालयात आयोजित केलेल्या कॅम्पस ड्राईव्ह मध्ये विद्यार्थ्यांच्या मुलाखती घेण्यात आल्या. विद्यार्थ्यांची कमालीची शिस्त वउत्कृष्ट पद्धतीचे नियोजन, विद्यार्थ्यांचे वैयक्तिक कौशल्य व शैक्षणिक गुणवत्ता पाहून विद्यार्थ्यांची नामांकित कंपनी निवड करण्यात आलीअसल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी दिली.
प्लेसमेंटच्या बाबतीत पंढरपुर सिंहगड सर्वात पुढे असून नामांकित कंपनीत प्लेसमेंट आज मोठ्या प्रमाणावर होत आहे. अगदीकमी लावधीत पंढरपूर सिंहगड महाविद्यालयातील सर्वाधिक विद्यार्थी निवडण्यासाठी अनेक कंपन्या पंढरपूर सिंहगड महाविद्यालयात येतआहेत. प्रत्येक वर्षी प्लेसमेंटची टक्केवारी वाढत असल्यामुळे विद्यार्थ्यांना नवनवीन कंपनीत काम करण्याची संधी प्राप्त होत आहे.औद्योगिक क्षेत्राची गरज लक्षात घेऊन अपेक्षित शैक्षणिक सुविधा व नवीन मुल्यवर्धित कार्यशाळा यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचाशैक्षणिक विकास व औद्योगिक तंत्रज्ञानाशी अनुसरून विकास झाल्यामुळे तसेच महाविद्यालयामध्ये ट्रेनिंग व प्लेसमेंट यांचा स्वतंत्रविभाग असल्यामुळे अशा पद्धतीची प्रगती विद्यार्थी करू शकले. महाविद्यालयामध्ये सेन्ट्रल ट्रेनिंग प्लेसमेंट पुणे येथे असुनमहाविद्यालयामध्ये देखिल विविध कंपन्या भेटी देतात व त्यातुनच पंढरपूर सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची निवडप्रक्रिया होत असते.
पंढरपुर सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयातील सिव्हिल इंजिनिअरींग विभागातील सुरज नागटिळक, सुयोग तुकशेट्टी, मनालीजाधव, अभय हाजगुडे, प्रदिप बागल, अक्षय पिसे, विराज मोरे, विजय पाटील, सागर ढाळे, सागर वसेकर, स्वप्नील भोसले, राहुलमिसळ, प्रशांत बोबडे, जयदीप फुले, विठ्ठल गाढवे, प्रतापसिंह ठोंबरे, दत्तात्रय रणपिसे आदी १७ विद्यार्थ्यांची प्लेसमेंट द्वारे निवडकरण्यात आली. विद्यार्थ्यांमध्ये असलेल्या सुप्त कला गुणांना वाव देण्यासाठी त्यांनी स्वतःच्या पायावर स्वतः उभे राहावे यासाठी पंढरपुरसिंहगड महाविद्यालय नेहमीच पुढाकार घेत असुन विद्यार्थ्यांमध्ये व्यक्तिमत्व विकास निर्माण होण्यासाठी सिंहगड अभियांत्रिकीमहाविद्यालय जगातील नामवंत कंपनीत येथील विद्यार्थी आज नोकरी मिळवत असल्यामुळे विद्यार्थी व पालक वर्गातुन आनंदी वातावरणनिर्माण झाले असुन यशस्वी विद्यार्थ्यांचे सर्वञ अभिनंदन व कौतुक होत आहे.
श्री एस. एम. आवताडे प्रा. लि. कंपनीत निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे, ट्रेनिंग अॅडप्लेसमेंट ऑफिसर डॉ. राजश्री बाडगे, डॉ. चेतन पिसे, डॉ. रविंद्र व्यवहारे, प्रा. सुभाष पिंगळे, प्रा. श्रीनिवास गंजेवार, प्रा.अल्ताफमुलाणी, प्रा. अनिल निकम, प्रा. सोमनाथ कोळी, प्रा.अमोल क्षीरसागर, प्रा. दिपक कोष्टी, प्रा. सुर्यकांत पाटील, प्रा. अमित भादुले,प्रा. भारत आदमिले आदी सह महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचा-यांनी अभिनंदन केले.
फोटो ओळी:- श्री एस. एम. आवताडे प्रा. लि. कंपनीत निवड झालेल्या विद्यार्थ्यांसमवेत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाशकरांडे, डॉ. राजश्री प्रा. अमोल क्षीरसागर आदी.

महाराष्ट्रातील नंबर वन!
ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर LIVE
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल
& Android Application
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
गुगलच्या सर्व्हेनुसार पंढरपूर लाईव्ह हे जगभरातून सर्वाधिक बघितले जाणारे सोलापूर जिल्ह्यातील एकमेव मराठी भाषेतील ई-न्युज वेब चॅनल ठरले आहे. पंढरपूर लाईव्हची वाचक संख्या 15 जुलै 2018 रोजी 24 लाखाच्याही पुढे गेलेली असून लवकरच 25 लाख वाचकांचा टप्पा पंढरपूर लाईव्ह पार पाडणार आहे.
कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे
उपसंपादक - विजयकुमार गायकवाड
- Whatsup- 8308838111 , 7083980165 Mobile- 7972287368, 7083980165
- mail-livepandharpur@gmail.com
- web - http://www.pandharpurlive.com

0 Comments