सोलापूर जिल्हा मुद्रांक जिल्हाधिकारी गोविंद कराड यांनी सहकुटुंब केली श्रीविठ्ठलाची महापुजा

पंढरपूर LIVE 7 July 2018

पंढरपूर (प्रतिनिधी):- सोलापूर जिल्हा मुद्रांक विभागाचे जिल्हाधिकारी गोविंद ज्ञानोबा कराड यांनी नुकतीच आपल्या संपुर्ण कुटुंबासह श्रीविठ्ठल-रुक्मिणी मातेची महापुजा केली.
दि. 5 जुलै 2018 रोजी श्री. कराड हे आपल्या संपुर्ण कुटुंबासह पंढरीत आले होते. यावेळी महाराष्ट्राच्या आराध्ये दैवताच्या महापुजेचा लाभ सहकुटुंब मिळाल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. ‘‘श्रीविठोबा रखुमाईच्या चरणी नतमस्तक होत, सर्वांना सुखी ठेव, शेतकर्‍यांना चांगले दिवस येऊ दे, महाराष्ट्रात पाऊस पाणी चांगले होऊ दे!’’ अशी प्रार्थना विठोबा माऊली जवळ केली असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. 



 






  











महाराष्ट्रातील नंबर वन! 

ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 

& Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!! 

गुगलच्या सर्व्हेनुसार पंढरपूर लाईव्ह हे जगभरातून सर्वाधिक बघितले जाणारे सोलापूर जिल्ह्यातील एकमेव मराठी भाषेतील ई-न्युज वेब चॅनल ठरले आहे. पंढरपूर लाईव्हची वाचक संख्या 15 जुलै 2018 रोजी 24 लाखाच्याही पुढे गेलेली असून लवकरच 25 लाख वाचकांचा टप्पा पंढरपूर लाईव्ह पार पाडणार आहे.

कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

  • Whatsup- 8308838111  , 7083980165 Mobile- 7972287368,  7083980165  
  • mail-livepandharpur@gmail.com
  • web - http://www.pandharpurlive.com

Post a Comment

0 Comments