पंढरपूर LIVE 1 आॅगस्ट 2018
खालील लिंकला क्लिक करुन बघा ही बातमी व्हिडीओ स्वरुपात
अजनसोंड (ता.पंढरपूर) येथे साहित्यरत्न आण्णाभाऊ साठे यांची 98 वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. लहुजी (वस्ताद) ग्रुप, एल.व्ही. ग्रुप च्या वतीने विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी 9 वाजता भगवान गौतम बुध्द, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेसह साहित्यरत्न आण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पुजन पंचायत समितीचे सभापती राजेंद्र पाटील, पंढरपूर तालुका पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक धनंजय जाधव, पत्रकार अभिराज उबाळे, भगवान वानखेडे, सचिन कांबळे, जनसेवा संघटनेचे जि.उपाध्यक्ष संग्राम जाधव, आदी मान्यवरांच्या शूभहस्ते करण्यात आले. यावेळी उपस्थित सर्वांनी साहित्यरत्न आण्णाभाऊ साठे यांना अभिवादन केले. प्रमुख उपस्थित मान्यवरांचा सत्कारही यावेळी करण्यात आला.
यानंतर जि.प.शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी सभापती राजेंद्र पाटील, पत्रकार अभिराज उबाळे व पत्रकार भगवान वानखेडे यांनी आपले विचार व्यक्त केले. यावेळी ग्रामविकास अधिकारी समाधान कांबळे, सरपंच सौ.छाया कांबळे, विठ्ठल घाडगे, तानाजी शिरगिरे, केराप्पा वायदंडे, विजय वायदंडे, दत्तात्रय गाडे, हनुमंत बंगाळे, नितीन बंगाळे तसेच शाळेतील सर्व शिक्षक, विद्यार्थी आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी लहुजी (वस्ताद) ग्रुप, एल.व्ही. ग्रुपचे अध्यक्ष समाधान लक्ष्मण वायदंडे यांनी व कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले.

महाराष्ट्रातील नंबर वन!
ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर LIVE
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल
& Android Application
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
गुगलच्या सर्व्हेनुसार पंढरपूर लाईव्ह हे जगभरातून सर्वाधिक बघितले जाणारे सोलापूर जिल्ह्यातील एकमेव मराठी भाषेतील ई-न्युज वेब चॅनल ठरले आहे. पंढरपूर लाईव्हची वाचक संख्या 26 लाखाच्याही पुढे गेलेली आहे. 50 लाख वाचकांच्या टप्प्याकडे पंढरपूर लाईव्ह झेपावत आहे!
कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे
उपसंपादक - विजयकुमार गायकवाड
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368, 8149624977
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368, 8149624977
- mail-livepandharpur@gmail.com
- web - http://www.pandharpurlive.com
- mail-livepandharpur@gmail.com
- web - http://www.pandharpurlive.com

0 Comments