श्रीविठ्ठल रुक्मिणीची मातेची प्रक्षाळपुजा संपन्न.. आषाढी वारी झाल्यानंतर देवाचे नित्योपचार सुरु

पंढरपूर LIVE 1 आॅगस्ट  2018

आषाढी यात्रा दि.13/07/2018 ते दि.27/07/2018 या कालावधीत संपन्न झाली. तद्अनुशंगाने भाविकांच्या सोईसाठी दि.15/07/2018 ते दि.01/08/2018 या कालावधीत श्रीचे दर्षन 24 तास उपलब्ध करून देण्यात आले होते. त्यानुसार आज बुधवार, दि.01/08/2018 रोजी श्री. विðल व श्री. रूक्मिणीची विधीवत प्रक्षाळपुजा करून, नियमितप्रमाणे नित्योपचार सुरू करण्यात आले आहेत. तसेच आज श्रीस दागिने परिधान करण्यात आले होते. त्यावेळी घेतलेले फोटो.













  








महाराष्ट्रातील नंबर वन! 

ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 

& Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!! 

गुगलच्या सर्व्हेनुसार पंढरपूर लाईव्ह हे जगभरातून सर्वाधिक बघितले जाणारे सोलापूर जिल्ह्यातील एकमेव मराठी भाषेतील ई-न्युज वेब चॅनल ठरले आहे. पंढरपूर लाईव्हची वाचक संख्या 26 लाखाच्याही पुढे गेलेली आहे. 50 लाख वाचकांच्या टप्प्याकडे पंढरपूर लाईव्ह झेपावत आहे!

कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whatsup- 8308838111, 7083980165 

Mobile- 7972287368, 8149624977

  • mail-livepandharpur@gmail.com
  • web - http://www.pandharpurlive.com

Post a Comment

0 Comments