पंढरपूर LIVE 10 आॅगस्ट 2018
पंढरपूर नगरपरिषद कामगार संघटनेच्यावतीने विविध मागण्यांसाठी नगरपरिषदेसमोर कामगार संघटनचे अध्यक्ष महादेव अदापुरे, कार्याध्यक्ष नाना वाघमारे, सह.कार्याध्यक्ष शरद वाघमारे, जनरल सेक्रेटरी सुनिल वाळुजकर यांच्या नेतृत्वाखाली निदर्शने करण्यात आली व नगरपरिषद कर्मचा-यांच्या विविध मागण्यांचे निवेदन मुख्याधिकारी अभिजीत बापट यांना दिले. यावेळी नगराध्यक्षा साधनाताई नागेश भोसले यांनी सर्व नगरसेवकांच्यावतीने या आंदोलनास पाठिंबा देत असल्याचे लेखी पत्र दिले.
महाराष्ट्रातील सर्व नगरपरिषद कर्मचारी विविध मागण्यांसाठी आज क्रांती दिनाच्या दिवशी निदर्शने करित आहे. महाराष्ट्र राज्य नगरपरिषद कर्मचारी समन्वय समितीच्यावतीने दि.२४ ऑगस्ट २०१७ रोजी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्याचे नगरविकास राज्यमंत्री डॉ.रणजित पाटील, नगरविकास सचिव मनिषा म्हैसकर, संचालक विरेंद्रसिंह यांच्याशी चर्चा होवुन सुद्धा झालेल्या निर्णयानुसार कार्यवाही न झाल्याने राज्यातील सर्व नगरपरिषद कर्मचा-यांमध्ये प्रचंड असंतोष आहे. त्यामुळे राज्यातील सर्व नगरपरिषद कर्मचा-यांना सातवा वेतन आयोग त्वरीत चालु करावा, राज्यातील रोजंदारी व कंत्राटी कामगार यांना कायम करावे, उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार समान काम समान वेतनाची अंमलबजावणी करावी, २७ मार्च २००० पर्यंतच्या रोजंदारी कर्मचा-यांना कायम करावे, नगरपरिषद कर्मचा-यांना २४ वर्षे कालबद्ध पदोन्नती लागु करावी, जुनी पेन्शन योजना लागु करावी, नविन नगरपरिषद नगरपंचायतीमधील सर्व कायम कर्मचारी, सफाई कर्मचारी यांचे समावेशन करावे, संवर्ग कर्मचा-यांची रिक्त पद त्वरीत भरावीत व त्यांना पदोन्नती द्यावे, नविन जाचक बदली धोरण रद्द करावे, व इतर मागणांसाठी आज राज्यभर क्रांती दिनाचे औचित्य साधुन महाराष्ट्रातील सर्व नगरपरिषदा आपल्या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी निदर्शने करित आहे. तसेच शासनाने या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यास दि.२७, २८, २९ ऑगस्ट २०१८ रोजी ३ दिवसांचे काम बंद आंदोलन करण्यात येईल असा इशारा महाराष्ट्र राज्य नगरपरिषद कर्मचारी समन्वय समितीचे जनरल सेक्रेटरी सुनिल वाळुजकर व जिल्हाध्यक्ष कॉ.सिद्धाप्पा कलशेट्टी यांनी सांगितले. पंढरपूर नगरपरिषद कामगार संघटनेचे आंदोलन यशस्वी होण्यासाठी संघटनेचे प्रितम येळे, उपाध्यक्ष किशोर खिलारे, संतोष सर्वगोड, अनिल गोयल, पोपट जाधव, नागनाथ तोडकर, सुखदेव माने, पराग डोंगरे, दत्ता चंदनशिवे, संजय वायदंडे, दिनेश साठे, सुलभा महिमकर, जिजा शिंदे, जया वाघेला यांनी विशेष प्रयत्न केले. यावेळी पंढरपूर नगरपरिषद कामगार संघटनेचे सर्व पदाधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

महाराष्ट्रातील नंबर वन!
ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर LIVE
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल
& Android Application
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
गुगलच्या सर्व्हेनुसार पंढरपूर लाईव्ह हे जगभरातून सर्वाधिक बघितले जाणारे सोलापूर जिल्ह्यातील एकमेव मराठी भाषेतील ई-न्युज वेब चॅनल ठरले आहे. पंढरपूर लाईव्हची वाचक संख्या 26 लाखाच्याही पुढे गेलेली आहे. 50 लाख वाचकांच्या टप्प्याकडे पंढरपूर लाईव्ह झेपावत आहे!
कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे
उपसंपादक - विजयकुमार गायकवाड
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368, 8149624977
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368, 8149624977
- mail-livepandharpur@gmail.com
- web - http://www.pandharpurlive.com
- mail-livepandharpur@gmail.com
- web - http://www.pandharpurlive.com
0 Comments