पंढरपूर LIVE 13 आॅगस्ट 2018
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पापरी ता मोहोळ या शाळेतील विद्यार्थानी फेसबुक व्हिडीओ कॉल द्वारे अमेरिकेत राहत असलेल्या पर्यावरण शास्त्रज्ञ डॉ संगिता तोडमल यांच्याशी मुलांनी संवाद साधला त्या अमेरिकेत पर्यावरण संशोधन करत आहेत.
त्यांनी मुलांना अमेरिकेतील पर्यावरण , लोकांचे राहणीमान , चलन ,प्रमाणवेळ , शेती , पक्षी , प्राणी , हवामान , स्वच्छता , राष्ट्रीय सण , याविषयी माहिती देऊन मुलांशी एक तासभर मनसोक्त गप्पा मारल्या
त्यावेळी मुलांनी देखिल अमेरिकेत वाहतूक व लोकांचे राहणीमान याविषयी प्रश्न विचारले मुलांना त्यावेळी अमेरिकेत गेल्या चा भास झाला.
डॉ संगीता तोडमल या महाराष्ट्रातील असून अमेरिकेत उच्च पदावर काम करतात हे एकूण मुलांना त्यांचे कौतुक वाटले. यावेळी मानाजी थोरात सर, रवी चव्हाण सर आण्णासाहेब, यादव सर सिताराम गवळी सर, राम राऊत सर भास्कर थोरात सर व शाळेतील सर्व शिक्षक उपस्थित होते.
हजारो किलोमिटर सातासमुद्रापार वास्तव्यास असलेल्या व्यक्तिशी थेट संवाद झाल्यामुळे विद्यार्थी हरखून गेले
-मानाजी थोरात (प्राथमिक शिक्षक जि.प. शाळा पापरी )
या कार्यक्रमामुळे आम्हाला अमेरिकेतील खूप माहिती मिळाली त्यामुळे अमेरिकेचे पर्यावरण कसे आहे यांची माहिती आम्हाला लाभदायक ठरेल आम्हाला खूप आनंद झाला
- श्रृती नामदे (विदयार्थीनी जि प शाळा पापरी )

महाराष्ट्रातील नंबर वन!
ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर LIVE
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल
& Android Application
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
गुगलच्या सर्व्हेनुसार पंढरपूर लाईव्ह हे जगभरातून सर्वाधिक बघितले जाणारे सोलापूर जिल्ह्यातील एकमेव मराठी भाषेतील ई-न्युज वेब चॅनल ठरले आहे. पंढरपूर लाईव्हची वाचक संख्या 26 लाखाच्याही पुढे गेलेली आहे. 50 लाख वाचकांच्या टप्प्याकडे पंढरपूर लाईव्ह झेपावत आहे!
कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे
उपसंपादक - विजयकुमार गायकवाड
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368, 8149624977
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368, 8149624977
- mail-livepandharpur@gmail.com
- web - http://www.pandharpurlive.com
- mail-livepandharpur@gmail.com
- web - http://www.pandharpurlive.com
0 Comments