पंढरपूर LIVE 14 आॅगस्ट 2018
पंढरपूर(प्रतिनिधी):- पंढरपूर येथील श्रीसंत सेना महाराज पुण्यतिथी उत्सव समितीच्या कार्यकारिणी सदस्य व पदाधिकार्यांची निवड बिनविरोध संपन्न झाली.
येथील सकल नाभिक समाजाची वार्षिक सर्वसाधारण सभा शनिवार दि. 11 ऑगस्ट 2018 रोजी श्रीसंत सेना महाराज मंदिर येथे संपन्न झाली. या सभेत प्रतिवर्षीप्रमाणे सांप्रदायिक पध्दतीने 15 दिवस उत्सव साजरा करण्याचे एकमताने ठरले. यावेळी नुतन कार्यकारिणी बिनविरोध जाहिर करण्यात आली.
विजयदादा वसंतराव माने (अध्यक्ष), हरिभाऊ विष्णुपंत राऊत (उपाध्यक्ष), महेश माणिक माने (कार्याध्यक्ष), सखाराम विश्वंभर खंडागळे (खजिनदार), दिपक मुरलिधर सुरवसे (जन. सेक्रेटरी) या नुतन पदाधिकार्यांच्या निवडीसोबतच कार्यकारिणी सदस्यपदी दिलीपराव गोरे, रमेशराव माने, तुकाराम भोसले, चंद्रकांत खंडागळे, निलेश शिंदे, विलास माने, एकनाथ शिंदे, ज्ञानेश्वर चौधरी, निलेश माने, विठ्ठलराव चव्हाण, प्रणव राऊत, पुरुषोत्तम राऊत, सल्लागारपदी हरिभाऊ सुरवसे, सुर्यकांत शिंदे, बबनराव शेटे, विश्वस्त नारायणशेठ खंडागळे, अशोक माने, विलास शेटे, मार्गदर्शकपदी जेष्ठ समाजसेवक भाई राजेंद्र भोसले आदींच्या निवडी बिनविरोध करण्यात आल्या. यावेळी नुतन पदाधिकारी व सदस्यांचे अभिनंदन करण्यात आले. दिलीपराव गोरे यांनी आभार मानले.

महाराष्ट्रातील नंबर वन!
ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर LIVE
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल
& Android Application
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
गुगलच्या सर्व्हेनुसार पंढरपूर लाईव्ह हे जगभरातून सर्वाधिक बघितले जाणारे सोलापूर जिल्ह्यातील एकमेव मराठी भाषेतील ई-न्युज वेब चॅनल ठरले आहे. पंढरपूर लाईव्हची वाचक संख्या 26 लाखाच्याही पुढे गेलेली आहे. 50 लाख वाचकांच्या टप्प्याकडे पंढरपूर लाईव्ह झेपावत आहे!
कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे
उपसंपादक - विजयकुमार गायकवाड
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368, 8149624977
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368, 8149624977
- mail-livepandharpur@gmail.com
- web - http://www.pandharpurlive.com
- mail-livepandharpur@gmail.com
- web - http://www.pandharpurlive.com

0 Comments