पंढरपूर LIVE 17 आॅगस्ट 2018
झेंडा वंदनाचा कार्यक्रम मोठया उत्साहात संपन्न
पंढरपूर ः मुस्लीम समाजाचे जेष्ट व्यापारी सईदभाई सय्यद यांच्या शुभहस्ते भाजी मंडई मागील तपकिरे गल्ली येथे शहर भाजपाच्या वतीने आयोजित ध्वजारोहण करण्यात आले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाजपाचे शहराध्यक्ष संजय वाईकर उपस्थित होते.
यावेळी भाजपाचे सरचिटणिस-कैलास कारंडे, यूवा मोर्चा अध्यक्ष विदुल अधटराव, ओबीसी सेल अध्यक्ष लख़न ननवरे, झोपडपट्टी सेल अध्यक्ष भारत कोरे, अल्पसंख्यांक सेलचे अध्यक्ष अशपाक नदाप, नगरसेविका शकुंतला नडगिरे, महिला मोर्चाच्या अध्यक्षा अर्पणा तारके, रेखा कुलकर्णी, अमर अभंगराव, युवती आघाडी प्रमुख देवयानी दामोदरे, हर्षदा नगरकर, अंजली बोरकर, कल्पना तिताडे, भाजपाचे माजी शहराध्यक्ष बाबासाहेब बडवे, प्रतिभा भोजे, व्यापारी आघाडीचे नितीन कारंडे, शहर उपाध्यक्ष उमेश ढोबळे, शाम तापडीया, संजय पालकर, माजी युवामोर्चा अध्यक्ष जगदीश डांगे, आनंद नगरकर, सुनील सोळंकी, आदित्य जोशी, न.पा.चे महादेव आदापुरे, प्रशांत धुमाळ, अजय दहीवडे, रवि देवमारे, सतिश सासवडकर, आनंद कुलकर्णी, विकास फुले,चांगदेव खरात, कुणाल कोरे, अक्षय कदम, श्रीकांत ननवरे, औदुंबर औसेकर, भीमाशंकर घोडके, दास खंडेलवाल, दिलीप चव्हाण, अनील शिंदे, अमित वाघमारे, संतोष कोरे, विशाल वाघमारे, सोमनाथ कांबळे, विकि दंदाडे, विकि शिंगनाथ, गणेश कोळी, बाळू कानारे यांच्यासह भाजपाचे कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.
सकाळपासूनच या परिसरात लावण्यात आलेल्या देशभक्तीपर गीतांमुळे इंदीरा गांधी भाजी मार्केट परीसरात देशभक्तीपर वातावरण निर्माण झाले होते. भाजपाचे शहर उपाध्यक्ष संजय पालकर यांच्या वतीने जिलेबीचे वाटप करण्यात आले. झेंडावंदनाच्या कार्यक्रमानंतर उपस्थित कार्यकर्त्यांनी एकमेकांना जिलेबी भरवून पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे तोंड गोड केले. प्रमुख पाहुणे सईदभाई सय्यद यांचे शहराध्यक्ष संजय वाईकर यांनी शाल श्रीफळ व पुष्पहार देऊन स्वागत केले. तसेच संजय वाईकर यांनी उपस्थित सर्वाचे आभार मानले. या संपूर्ण कार्यक्रमाचे नेटके नियोजन भाजपाचे अल्पसंख्यांक सेलचे अध्यक्ष अशपाक नदाप यांनी केले.

महाराष्ट्रातील नंबर वन!
ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर LIVE
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल
& Android Application
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
गुगलच्या सर्व्हेनुसार पंढरपूर लाईव्ह हे जगभरातून सर्वाधिक बघितले जाणारे सोलापूर जिल्ह्यातील एकमेव मराठी भाषेतील ई-न्युज वेब चॅनल ठरले आहे. पंढरपूर लाईव्हची वाचक संख्या 26 लाखाच्याही पुढे गेलेली आहे. 50 लाख वाचकांच्या टप्प्याकडे पंढरपूर लाईव्ह झेपावत आहे!
कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे
उपसंपादक - विजयकुमार गायकवाड
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368, 8149624977
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368, 8149624977
- mail-livepandharpur@gmail.com
- web - http://www.pandharpurlive.com
- mail-livepandharpur@gmail.com
- web - http://www.pandharpurlive.com

0 Comments