असे साजरे करतात पारशी समाजबांधव पारशी नववर्ष

पारशी नववर्षानिमित्त सर्व पारशी बंधु-भगिणींना हार्दिक शुभेच्छा! 

पंढरपूर LIVE 17 आॅगस्ट  2018

पारशी धर्मीयांच्या नववर्षाचा आज पहिला दिवस आहे. नववर्ष निमित्तानं पारशी धर्मीय अग्यारीमध्ये जाऊन प्रार्थना करुन आशिर्वाद घेतात. पारशी समाजाच्या पारंपरिक कॅलेंडरनुसार वर्षाचा शेवटचा दिवस हा पतेती म्हणून ओळखला जातो. 

या दिवशी पारशी धर्मीय सरत्या वर्षातल्या कडूगोड आठवणी आणि कृत्यांचं स्मरण करतात. तसंच घडलेल्या चुकांबद्दल माफी मागतात. तर नवरोझ या पारशी वर्षाच्या पहिल्या दिवशी उत्साह आणि सकारात्मकतेनं पारशी धर्मीय शुभारंभ करतात. 

इस्रायल कॅलेंडर प्रमाणे वर्षाच्या ह्या पहिल्या दिवसाला 'नवरोज' म्हटले जाते. नवरोजचा अर्थ जणू सृष्टी नवीन हिरवा शेला अंगावर पांघरुन स्वागताला उभी आहे. ह्या दिवशी अग्यारीत जाऊन प्रार्थना म्हटल्या जातात आणि खास पारशी भोजनाचा पात्रानू मच्छी, धनसाक, चिकन फर्चा, सली मूर्गी सारख्या पदार्थांचा आस्वाद घेतला जातो. 



  





महाराष्ट्रातील नंबर वन! 

ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 

& Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!! 

गुगलच्या सर्व्हेनुसार पंढरपूर लाईव्ह हे जगभरातून सर्वाधिक बघितले जाणारे सोलापूर जिल्ह्यातील एकमेव मराठी भाषेतील ई-न्युज वेब चॅनल ठरले आहे. पंढरपूर लाईव्हची वाचक संख्या 26 लाखाच्याही पुढे गेलेली आहे. 50 लाख वाचकांच्या टप्प्याकडे पंढरपूर लाईव्ह झेपावत आहे!

कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whatsup- 8308838111, 7083980165 

Mobile- 7972287368, 8149624977

  • mail-livepandharpur@gmail.com
  • web - http://www.pandharpurlive.com

Post a Comment

0 Comments