पंढरपूर LIVE 17 आॅगस्ट 2018
कुर्डुवाडी ( प्रतिनिधी) स्वतंत्र दिना निम्मित येथिल जिवन रक्षा समिती,निमा,केमिष्ट अॅण्ड ड्रगिष्ट, जेष्ठ नागरिक संघाने गरीब व गरजु साठी मोफत सर्व रोग निदान शिबीर आयोजित केले. शिबीराचे उदघाटन उप विभागिय आधिकारी मारुती बोरकर यांनी केले या वेळी जीवनरक्षा समिती चे अध्यक्ष राहुल धोका,केमिष्ट अॅण्ड ड्रगिस्ट चे अध्यक्ष परेश कोठारी, डाॅ जयंत करंदिकर, निमा चे अध्यक्ष डाॅ सचिन गोडसे जेष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष किरण गोडसे, आरोग्य निरिक्षक तुकाराम पायगण गोविंदराव कुलकर्णी, जगन्नाथ क्षिरसागर,आगरचंद धोका यानी मनोगत व्यक्त केले भारत माता कि जय च्या गजर करत शिबीर सुरु झाले मधुमेह,रक्तदाब,वजन,इजिसी, हदयरोग तपासणी, नाडी परिक्षण,नेत्र रोग चिकित्सा व आयुर्वेदिक समुपदेशन सह २२७ रुग्णाना मोफत अषैधे या शिबिरात दिली गेली
डाॅ प्रशांत नलवडे, डाॅ अनिल वायकुळे,डाॅ रविंद्र देवकते,डाॅ चंद्रशेखर सुतार,डाॅ प्रद्युम्न सातव,डाॅ विवेकानंद पाटिल,डाॅ मयुर वाघमोडे, डाॅ प्रियंका शहा संचेती ,डाॅ कलिम कुरबु,डाॅ हर्षद शहा, सह निमा सदस्या नी रुग्णाची तपासणी व उपचार केले तर परेश कोठारी, प्रमोद सुर्वे,केतन मेहता,धनंजय ढवळे,दिपक दोशी,सुरज शिंदे,राहुल बाठिया,अनिल घुगे,शरद लोंढे,मिलिंद कराडे सह केमिष्ट ड्रगिस्ट असोशियन सदस्या नी रुग्णा साठी मेडिसीन मोफत उपलब्ध करुन दिले शंकर सुतार,एस. एन कुंभार,प्रतिक शेंबडे पाटिल, संतोष दिक्षित अर्षद मुलाणी, सुधिर गाडेकर, चंपालाल सोनिमिंडे, किर्तीसिंग पाटिल जोशन शहा,सुरज थोरात शंकर वेदपाठक यानी शिबीर यशस्वी केले
...

महाराष्ट्रातील नंबर वन!
ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर LIVE
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल
& Android Application
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
गुगलच्या सर्व्हेनुसार पंढरपूर लाईव्ह हे जगभरातून सर्वाधिक बघितले जाणारे सोलापूर जिल्ह्यातील एकमेव मराठी भाषेतील ई-न्युज वेब चॅनल ठरले आहे. पंढरपूर लाईव्हची वाचक संख्या 26 लाखाच्याही पुढे गेलेली आहे. 50 लाख वाचकांच्या टप्प्याकडे पंढरपूर लाईव्ह झेपावत आहे!
कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे
उपसंपादक - विजयकुमार गायकवाड
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368, 8149624977
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368, 8149624977
- mail-livepandharpur@gmail.com
- web - http://www.pandharpurlive.com
- mail-livepandharpur@gmail.com
- web - http://www.pandharpurlive.com

0 Comments